पतीसमोर म्हाताऱ्या दिसतात या बॉलीवूडच्या 5 अभिनेत्री, एक तर पतीपेक्षाहि आह. १० वर्षांनी मोठी...
{"effects_tried":0,"photos_added":0,"origin":"unknown","total_effects_actions":0,"remix_data":["add_photo_directory"],"tools_used":{"tilt_shift":0,"resize":0,"adjust":0,"curves":0,"motion":0,"perspective":0,"clone":0,"crop":0,"flip_rotate":0,"selection":0,"enhance":0,"free_crop":0,"shape_crop":0,"stretch":0},"total_draw_actions":0,"total_editor_actions":{"border":0,"frame":0,"mask":0,"text":0,"lensflare":0,"clipart":0,"square_fit":0,"shape_mask":0,"callout":0},"source_sid":"B91754B1-3A38-4729-81E3-ED5BA23DB098_1578549868209","total_editor_time":0,"total_draw_time":0,"effects_applied":0,"uid":"B91754B1-3A38-4729-81E3-ED5BA23DB098_1578463745539","total_effects_time":0,"brushes_used":0,"height":642,"layers_used":0,"width":1242,"subsource":"done_button"}

पतीसमोर म्हाताऱ्या दिसतात या बॉलीवूडच्या 5 अभिनेत्री, एक तर पतीपेक्षाहि आह. १० वर्षांनी मोठी…

ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन’ या गाण्यातील या ओळी काही लोकांना चांगल्याच फिट होतात. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला प्रेम होते त्यावेळी तो जात-पात, लहान-मोठा काहीच बघत नाही आणि त्याचबरोबर तो हेही बघत नाही कि समोरच्या व्यक्तीचे किती वय आहे.

बॉलीवूडमध्येहि आपल्याला अशा व्यक्ती पाहायला मिळतात ज्या कोणतीही सीमा न बाळगता एकमेकांच्या प्रेमात पडून लग्नबंधनात अडकल्या आहेत. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधी काही अशा अभिनेत्रींची ओळख करून देणार आहोत ज्यांनी त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना आपला जीवनसाथी बनवले.

प्रियंका चोप्रा

नुकतेच देसी गर्ल प्रियांका चोप्राने अमेरिकन गायक निक जोनसशी लग्न केले आहे. गेल्या वर्षी या दोघांच्या लग्नामुळे बॉलीवूडमध्ये अनेक चर्चा झाल्या होत्या. निक जोनस वयाने प्रियांकापेक्षा तब्बल १० वर्षांनी लहान आहे. जिथे प्रियांकाचे वय ३६ वर्षे इतके आहे तिथे निक जोनस फक्त २६ वर्षांचा आहे. जेव्हा दोघांचे लग्न झाले होते तेव्हा त्यांच्या दोघांमधील वयाच्या अंतरांबद्दल खूप टिंगल उडवण्यात आली होती. परंतु याचा परिणाम या दोघांवर जरासुद्धा झाला नाही आणि आज ते एक सुखी आयुष्य जगत आहेत.

अमृता सिंह

बॉलीवूडमध्ये सैफ अली खान छोटे नवाब म्हणून ओळखला जातो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे कि सैफचे पहिले लग्न अमृता सिंहसोबत झाले होते. त्यांनी हे लग्न सर्वांपासून लपून केले होते. त्यांच्या या लग्नामुळे त्यांचे कुटुंबीय खूप नाराज होते कारण अमृता सैफपेक्षा वयाने मोठी होती.

या दोघांच्या लग्नाच्यावेळी सैफ २१ वर्षांचा होता आणि अमृता वयाने १३ वर्षांनी मोठी होती. त्यावेळी अमृताचे वय ३४ वर्षे इतके होते. मात्र आता दोघांचाही घटस्फोट झाला आहे.

ऐश्वर्या राय

२००७ मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न झाले होते. ऐश्वर्या अभिषेकपेक्षा वयाने दोन वर्षे मोठी आहे. ऐश्वर्याचे वय ४५ वर्षे आहे तर अभिषेक ४३ वर्षांचा आहे. असे असूनही, या दोघांमध्ये खूपच चांगले अंडरस्टैंडिंग आहे आणि दोघे एक सुखी आयुष्य व्यतीत करत आहेत. परंतु दोघांच्याहि वयामध्ये जास्त फरक नाही पण काही लोकांनी या लग्नाच्या वेळी त्यांची चेष्टा केली होती.

अर्चना पूरण सिंह

अर्चना पूरण सिंह बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे जिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये उत्कृष्ठ अभिनय केला आहे आणि आपल्या कलेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, अर्चना पूरण सिंहने स्वतःपेक्षा ७ वर्षे लहान असलेल्या परमीत सेठी सोबत लग्न केले होते. त्यांच्या वयातील अंतर नक्कीच अधिक आहे परंतु दोघांमधील प्रेमसंबंध खूप चांगले आहेत.

नम्रता शिरोडकर

नम्रता शिरोडकर एके काळी बॉलीवूडमधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. नम्रताने कच्चे धागे आणि वास्तवसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मिस इंडिया राहिलेल्या नम्रता शिरोडकरने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरवात १९९८ मध्ये चित्रपट जब प्यार किसी से होता म्हणून केली होती.

शेवटी ती २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या रोक सको तो रोक लो मध्ये नैरेटरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाली होती. नम्रताने तीच्यापेक्षा चार वर्षांनी लहान असलेल्या साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार महेश बाबूसोबत लग्न केले आहे.

About admin

Check Also

52 साल की उम्र में तब्बू ने शर्ट के बटन खुले रख माहौल किया गर्म, देखें नींद लाने वाली तस्वीरें

52 साल की उम्र में तब्बू ने शर्ट के बटन खुले रख माहौल किया गर्म, देखें नींद लाने वाली तस्वीरें

दोस्तों बॉलीवुड जगत की एक ऐसी अभिनेत्री जिसने अपने हर किरदार से लोगों का दिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *