या ७ सवयींमुळे देवी महालक्ष्मी होते नाराज जाणून घ्या कोणत्या आहेत या सवयी..
{"effects_tried":0,"photos_added":0,"origin":"unknown","total_effects_actions":0,"remix_data":["add_photo_directory"],"tools_used":{"tilt_shift":0,"resize":0,"adjust":0,"curves":0,"motion":0,"perspective":0,"clone":0,"crop":0,"flip_rotate":0,"selection":0,"enhance":0,"free_crop":0,"shape_crop":0,"stretch":0},"total_draw_actions":0,"total_editor_actions":{"border":0,"frame":0,"mask":0,"text":0,"lensflare":0,"clipart":0,"square_fit":0,"shape_mask":0,"callout":0},"source_sid":"B91754B1-3A38-4729-81E3-ED5BA23DB098_1578725857665","total_editor_time":0,"total_draw_time":0,"effects_applied":0,"uid":"B91754B1-3A38-4729-81E3-ED5BA23DB098_1578718579299","total_effects_time":0,"brushes_used":0,"height":642,"layers_used":0,"width":1242,"subsource":"done_button"}

या ७ सवयींमुळे देवी महालक्ष्मी होते नाराज जाणून घ्या कोणत्या आहेत या सवयी..

हिंदू ध र्मा मध्ये माता लक्ष्मीला धनाची देवी असे म्हंटले जाते. जर कोणी मत लक्ष्मी आणि कुबेर यांची निस्वार्थ मानाने पूजा करत असेल तर माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर याची दूरदृष्टी सतत त्या व्यक्तीवर बनून राहते.

त्या व्यक्तीच्या जीवनातील कष्ट कमी होतात आणि सुखी जीवन होते. पुराणांमध्ये अश्या बर्याच गोष्टी आजही दिलेल्या आहेत कि कशाप्रकारे उपासना केल्याने आपण एक चांगला भक्त होऊ शकतो.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत ज्या गोष्टी तुम्ही नियमित पणे पाळल्याने त्याचा तुम्हाला भविष्यात खूप फा यदा होऊ शकतो.

१. आपण नियमित पणे बघत आला असेल कि देवाची पूजा करताना आपण जी पूजेची सामग्री असते किव्हा देवाची मूर्ती जमिनीवर ठेवतो. तस बघायला गेल तर धरती मातेला पवित्र मानल जात परंतु, आपण ज्या ठिकाणी देवपूजा करत असतो त्या ठिकाणी आपण गेल्याने तेथे आपल्या पायाचा स्पर्श होतो.

आणि आपल्याला माहितच आहे आपण कुठे-कुठे फिरून आलेलो असतो. त्यामुळे हि सामग्री किव्हा मूर्ती जमिनीवर ठेवताना आधी स्वछ कपडा अंथरा आणि त्यावर हि सामग्री ठेवा.

२. तुमच्या माहिती साठी हि गोष्ट महत्वाची आहे कि मावळता सूर्य आणि चंद्र बघणे अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो परंतु घरामध्ये पैशाची कमी पण भासू लागते.

३. जेव्हा पण आपण बाहेरून घरात येतात तेव्हा आपल्या पायांना शुद्ध आणि स्वछ पाण्याने जरू धुवा. कारण अस केल्याने बाहेरच्या सगळ्या वाईट गोष्टी नष्ट होऊन जातात.

4. शारी रिक स बंध बनवणे हि सर्वांची एक महत्वाची गरज आहे परंतु सूर्य अस्त आणि दिवसा शारीरिक स बंध ठेवणे शुभ मानले जात नाही यामुळे संकटांचा सामना करावा लागू शकतो.

५. खूप लोकांना मुलींकडे बघण्याची सवय असते परंतु आपल्याला सांगू इच्छितो कि पर स्री कडे वाईट नजरेने बघणे हे खूप मोठे पाप आहे.शास्राच्या माहितीनुसार अशा लोकांना राक्षस संबोधित केल जात.

६. मुलींना घरातील लक्ष्मी मानले जाते, त्यामुळे ज्या घरांमध्ये मुली किव्हा पत्नी भांडणाचे कारण बनते किव्हा घरात अशांती चे वातावरण निर्माण करते अशा घरात कधीच सुख आणि शांती टिकत नाही.

७. वडीलधाऱ्या माणसांचा आदर सम्मान केला पाहिजे. ज्या घरांमध्ये म्हाताऱ्या माणसांचा महिलांचा आदर-सम्मान केला जात नाही तिथे लक्ष्मी देवी कधीच धन-धान्य ची कृपा करत नाही.

मित्रांनो या सर्व गोष्टींच तुम्ही नियमित पालन करा. काही दिवसात तुम्हाला याचे चांगले फा यदे दिसून येतील धन्यवाद.

About admin

Check Also

मिठाई घेऊन तयार रहा उद्याच्या शुक्रवार पासून या राशींची लागणार लॉटरी होणार मालामाल

मिठाई घेऊन तयार रहा उद्याच्या शुक्रवार पासून या राशींची लागणार लॉटरी होणार मालामाल

मित्रांनो उद्या शुक्रवार माता लक्ष्मीचा वार. उद्या दिनांक 31 वर्षातील शेवटचा दिवस. हा दिवशी या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *