बॉलीवूड कलाकार नेहमीच काही न काही गोष्टींमुळे चर्चेत असतात, महत्वाच म्हंटल तर त्यात ७०% चर्चेत तर अभिनेत्र्याच असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत.
जिने नुकतेच एका मुलाखतीत आपण लग्नात कोणते कपडे घालणार आहोत तसेच लग्न कुठे करणार आहोत या बद्दल माहिती दिली.
आम्ही बोलतोय आपली लाडकी श्रीदेवी कपूर ची मुलगी जान्हवी कपूर बद्दल.
जान्हवीनं नुकतंच फॅशन मॅग्झीन ब्रायडल टुडेसाठी फोटोशूट केलं, तेव्हा तिची मुलाखत घेतली गेली. या मुलाखती दरम्यान तिला अनेक तिच्या बद्दल खाजगी प्रश्न विचारले गेले.
आणि जान्हवी ने या मुलाखतीत तिचे बरेचसे खाजगी गुपित उघड केले. खासकरून तिने या मुलाखतीत तिच्या लग्नाविषयी चे सर्व गुपित उघड केले.
या वेळी तिने सांगितले कि, मला आजच माहिती आहे कि माझ लग्न कुठे होणार आहे. माझ्या लागंत मी कांजीवरम जरीची साठी घालणार आहे. आणि मी माझ लग्न पारंपारिक पद्धतीने करणांर आहे.
आणि मुख्य म्हणजे माझ्या लग्नच ठिकाण हे, तिरुपती असेल. आणि जेवनाच मेनू सुद्धा तिच्या आवडीचा म्हणजेच दाक्षिणात्य पद्धतीचा असेल त्यात इडली-सांभर, दही-भात, खीर यांचा लग्नाच्या मेन्यूमध्ये समावेश असेल.
त्यानंतर जान्हवी म्हणाली कि मला माझ लग्न इतरांसारखं फार थाटामाटात किव्हा धुमधामित करायचं नाही तर, पारंपारिक/आधुनिक पद्धतीने करायचं आहे.
तेही माझ्या खास व्यक्तीच्या उपस्तीती मध्ये आणि हे सर्व त्याच्याशी जोडलेलं असाव कारण तो माझा आयुषभराचा साथीदार असणार आहे.
अशा पद्धतीने जान्हवी ने आपल्या लग्नाबद्दल दिलखुलास पद्धतीने सर्वांना सांगितले.