अक्षय कुमारला आपल्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करत होती अभिनेत्री,नाते संबंध तुटल्यावर सोडून गेली अमेरिकेला .
{"effects_tried":0,"photos_added":0,"origin":"unknown","total_effects_actions":0,"remix_data":["add_photo_directory"],"tools_used":{"tilt_shift":0,"resize":0,"adjust":0,"curves":0,"motion":0,"perspective":0,"clone":0,"crop":0,"flip_rotate":0,"selection":0,"enhance":0,"free_crop":0,"shape_crop":0,"stretch":0},"total_draw_actions":0,"total_editor_actions":{"border":0,"frame":0,"mask":0,"text":0,"lensflare":0,"clipart":0,"square_fit":0,"shape_mask":0,"callout":0},"source_sid":"B91754B1-3A38-4729-81E3-ED5BA23DB098_1578972756650","total_editor_time":0,"total_draw_time":0,"effects_applied":0,"uid":"B91754B1-3A38-4729-81E3-ED5BA23DB098_1578905922760","total_effects_time":0,"brushes_used":0,"height":642,"layers_used":0,"width":1242,"subsource":"done_button"}

अक्षय कुमारला आपल्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करत होती अभिनेत्री,नाते संबंध तुटल्यावर सोडून गेली अमेरिकेला .

९० चं दशक म्हणजे बॉलिवूडचा सुवर्ण काळ होता. या काळात अनेक प्रतिभावंत कलाकार उदयास आले. ज्यांनी एकसे बढकर एक चित्रपट दिले.

अभिनेत्रींनबद्दल बोलायचे झाले तर त्यावेळी बॉलिवूडमध्ये जूही चावला, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित या अभिनेत्रींचा दबदबा होता.

जणू कोण कोणापेक्षा सरस याची स्पर्धाच चालली. त्यांच्या अभिनय आणि अदाकारीने लोकांना मोहिनी घातली होती.

त्याचवेळी आणखी एका अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. तिने सर्वांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलेलं. त्या अभिनेत्रीला पाहून सर्वांना असे वाटायला लागले की लवकरच इतर अभिनेत्रींसाठीही ते अवघड होणार आहे.

ती अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून पूजा बत्रा होती. पूजा बत्राने विराट या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेला. या चित्रपटात पूजाची काही मोठी भूमिका नव्हती.

तिला एक छोटासा रोल देण्यात आला होता. त्यातही अगदी जीव ओतून काम केलं.

तिच्या अभिनयाची दखल घेतली गेली आणि कौतुकही केलं गेलं. पुढे तिला मोठे रोल मिळू लागले आणि ती हळू हळू यशाची शिडी चढू लागली.

अक्षय कुमारला आपल्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करत होती अभिनेत्री,नाते संबंध तुटल्यावर सोडून गेली अमेरिकेला .

ती लोकांच्या पसंतीस उतरली. पूजा बत्राने अक्षय कुमार, अनिल कपूर, संजय दत्त, गोविंदा यासारख्या बड्या स्टार्ससोबत चित्रपट केले.

बॉलिवूडमध्ये नाव झाल्यावर अफेअरच्या चर्चा रंगल्या नाहीत असं फार कवचित घडतं. तर पूजा देखील त्यातून सुटली नाही. पूजा आणि अक्षय कुमारच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण त्याकडे दोघांनी फारसं लक्ष दिलं नाही.

दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. अक्षयला त्याच्या करिअरमध्ये एका उंचीवर पोहचवण्यात पूजाने मोलाची साथ दिलेली. सारं काही सुरळीत चाललं होतं. पण अचानक काय झालं कुणास ठाऊक पूजाने अक्षयशी ब्रेकअप करून घेतलं.

म्हणतात की, अक्षयचे दुसऱ्या अभिनेत्रीशी असलेले प्रेमसंबंध त्यामागचं कारण होतं. त्यानंतर पूजाने एका अनिवासी भारतीयाशी लग्न केले आणि ती भारत सोडून अमेरिकेत गेली.

तिथे पूजाने सामाजिक कार्य सुरू केले. पहिल लग्न देखील फार काळ टिकले नाही. आठ वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. आता यावर्षी ४ जुलै २०१९ रोजी पूजाने नवाब शाहशी लग्न केले.

About admin

Check Also

कृष्णा मुखर्जी शादी से पहले हुई प्रेग्नेंट? छोटे कपड़ों में दिखा बेबी बंप देखे वायरल फोटोज

कृष्णा मुखर्जी शादी से पहले हुई प्रेग्नेंट? छोटे कपड़ों में दिखा बेबी बंप देखे वायरल फोटोज

कृष्णा मुखर्जी ने बैचलरेट को थाइलैंड में सेलिब्रेट किया. उन्होंने अपने इंस्टाग्राम पर एक वीडियो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *