कहो ना प्यार है मधील हा लहान मुलगा आज दिसतोय असा, फोटो बघून तुमचाही विश्वास बसणार नाही...
{"effects_tried":0,"photos_added":0,"origin":"unknown","total_effects_actions":0,"remix_data":["add_photo_directory"],"tools_used":{"tilt_shift":0,"resize":0,"adjust":0,"curves":0,"motion":0,"perspective":0,"clone":0,"crop":0,"enhance":0,"selection":0,"free_crop":0,"flip_rotate":0,"shape_crop":0,"stretch":0},"total_draw_actions":0,"total_editor_actions":{"border":0,"frame":0,"mask":0,"lensflare":0,"clipart":0,"text":0,"square_fit":0,"shape_mask":0,"callout":0},"source_sid":"B91754B1-3A38-4729-81E3-ED5BA23DB098_1579322790228","total_editor_time":98,"total_draw_time":0,"effects_applied":0,"uid":"B91754B1-3A38-4729-81E3-ED5BA23DB098_1579322786322","total_effects_time":0,"brushes_used":0,"height":642,"layers_used":2,"width":1242,"subsource":"done_button"}

कहो ना प्यार है मधील हा लहान मुलगा आज दिसतोय असा, फोटो बघून तुमचाही विश्वास बसणार नाही…

हृतिक रोशन अभिनित कहो ना प्यार है चित्रपट २००० साली प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटामधून अभिनेता हृतिक रोशनने बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते.

हृतिकचा हा पहिलाच चित्रपट होता आणि या चित्रपटातून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटामध्ये हृतिकने रोहितची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये रोहितचा एक छोटा भाऊ देखील दाखवण्यात आला होता.

विशेष म्हणजे हि भूमिका अभिषेक शर्मा या बालकलाकाराने साकारली होती. रोहितच्या भावाच्या या भूमिकेनेदेखील प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप सोडली होती. या चित्रपटामध्ये अभिषेकने अमित या लहान मुलाची भूमिका साकारली होती.

आज इतक्या वर्षांनंतरहि कहो ना प्यार है या चित्रपटाचे नाव देखील घेतले तर या चित्रपटातील सर्व पात्र डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहतात. त्याचबरोबर हा देखील प्रश्न पडतो कि, हे कलाकर आता नेमके कुठे असतील?

आणि काय करत असतील? विशेष म्हणजे अभिषेक या बालकलाकाराबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सर्वात जास्त आहे. हा बालकलाकार सध्या कसा दिसतो? आणि काय करतो?

अभिषेक आता खूप मोठा झाला आहे आणि त्याच्यामध्ये खूप बदल झाले आहेत. तो आता प्रचंड स्मार्ट हॅण्डसम दिसतो. या कारणामुळे तो आता अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरवात करणारा अभिषेक सध्या छोट्या पदावरील मालिकांमध्ये आणि वेबसीरिजमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत आहे.

मिले जब हम तुम, हल्लो हम लल्लन बोल रहे हैं’, ‘रम पम पो’ आणि ‘ससुराल सिमर का’

कहो ना प्यार है मधील हा लहान मुलगा आज दिसतोय असा, फोटो बघून तुमचाही विश्वास बसणार नाही...

या लोकप्रिय सिरियल्स मध्ये तो आपल्याला प्रमुख भूमिकेमध्ये पाहायला मिळाला आहे.

त्याचबरोबर त्याने फेसलेस आणि माय नेम इज शीला या सिरीजमध्येसुद्धा महत्वाची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे तो बिग बॉस या रियालिटी शोमध्ये देखील स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.

दरम्यान कहो ना प्यार है शिवाय अभिषेकने अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या आहेत. सनी देओल अभिनित चित्रपट चॅम्पियन मध्येहि तो आपल्याला पाहायला मिळाला होता.

२००० नंतर त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीला थोडा ब्रेक दिला होता त्यानंतर २००६ मध्ये दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा चित्रपट कॉर्पोरेट मधून त्याने पुन्हा बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये दमदार पुनरागमन केले. या चित्रपटामध्ये तो एका छोटेखानी भुमिकेमध्ये पाहायला मिळाला होता.

About admin

Check Also

52 साल की उम्र में तब्बू ने शर्ट के बटन खुले रख माहौल किया गर्म, देखें नींद लाने वाली तस्वीरें

52 साल की उम्र में तब्बू ने शर्ट के बटन खुले रख माहौल किया गर्म, देखें नींद लाने वाली तस्वीरें

दोस्तों बॉलीवुड जगत की एक ऐसी अभिनेत्री जिसने अपने हर किरदार से लोगों का दिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *