टेलिव्हिजन अभिनेत्री मोहीना सिंह या दिवसांमध्ये खूप चर्चेमध्ये आहे. मोहीना सिंहचे काही फोटो संध्या सोशल मिडिया वर प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तिची लाइफस्टाईल स्पष्टपणे दिसत आहे.
हे फोटो पाहिल्यानंतर असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही कि ती आपल्या सासरी राज करत आहे. होय, सासरहून मोहीना सिंहचे फोटो सोशल मिडियावर नेहमी व्हायरल होत आहेत. जे पाहून तिचे चाहते देखील तिचे दिवाने झाले आहे आणि प्रचंड व्हायरल होत आहेत.
गेल्या वर्षी लग्न बंधनामध्ये अडकलेल्या मोहीना सिंहचे काही फोटो सतत व्हायरल होत आहेत. मोहीना सिंगने लग्नामध्ये घूंघट घेतले होते त्यामुळे तीला चांगलेच ट्रोल केले गेले होते.
या ट्रोलिंगमुळे लोकांनी तिला चांगलेच खरे-खोटे सुनावले होते. वास्तविक मोहिना सिंगने लग्नामध्ये घूंघट घेतला होता त्यानंतर लोक तिला चांगले-वाईट बोलू लागले होते, अशामध्ये आता तिचे फोटो बघितल्यानंतर लोक तिचे कौतुक करताना थकत नाहीत. मोहीना सिंह लग्नानंतरच जास्त चर्चेमध्ये येत आहे.
व्हायरल झाले मोहीना सिंहचे फोटो
सोशल मिडियावर मोहीना सिंहचे काही फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तिचा एक वेगळा लुक पाहायला मिळत आहे.
या फोटोंमध्ये ती अगदी राणीसारखी दिसत आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, हे फोटो तिचा पती सुयशने क्लिक केले आहेत, ज्यामुळे या फोटोंचे महत्व आणखीनच वाढले आहे.
म्हणजेच मोहीना सिंगचे फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, जे बघून लोक खूपच खुश झाले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर प्रत्येकजण हेच म्हणत आहे कि मोहीना सिंह सासरी राज करत आहे.
तीर्थयात्रेला गेली होती मोहीना सिंह
नुकतेच मोहीना सिंग तिच्या सासरच्यांबरोबर तीर्थयात्रेला गेली होती, ज्यामुळे ती खूपच चर्चेमध्ये राहिली होती. खर तर लग्नानंतर नवविवाहित जोडपे हे हनिमूनला जात असतात पण मोहीना सिंग तीर्थयात्रेला गेली होती.
जिथून तिचे काही फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमुळे देखील मोहीना खूपच लोकप्रिय झाली आहे. इतकेच नाही तर तीर्थयात्रेला गेल्यावर तिने बरेच फोटोदेखील शेयर केले होते. मोहीना सिंग हरिद्वारला गेली होती.
घूंघटमध्ये झाले होते लग्न
मोहीना सिंह राजकुमारी घराण्यातील आहे, अशामध्ये प्रेत्येकजण तिची खूप काळजी घेत असतो. आता तिचे नाते एका राजकीय कुटुंबाशी जोडले गेले आहे, ज्यामुळे प्रत्येक वेळी कॅमेरा तिच्यावरच राहत असतो.
आपल्या लग्नामध्ये तिने घूंघटमध्ये एंट्री केली होती, ज्यानंतर तिच्यावर अनेक टीका करण्यात आल्या होत्या. माहितीसाठी सांगतो कि, मोहीना सिंह ये रिश्ता क्या कहलता है या सिरीयलमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. ज्यामुळे तिला लोक चांगलेच ओळखतात.