तुळशीचे आरोग्यवर्धक फायदे - जाणून घ्या
{"effects_tried":0,"photos_added":0,"origin":"unknown","total_effects_actions":0,"remix_data":["add_photo_directory"],"tools_used":{"tilt_shift":0,"resize":0,"adjust":0,"curves":0,"motion":0,"perspective":0,"clone":0,"crop":0,"flip_rotate":0,"selection":0,"enhance":0,"free_crop":0,"shape_crop":0,"stretch":0},"total_draw_actions":0,"total_editor_actions":{"border":0,"frame":0,"mask":0,"text":0,"lensflare":0,"clipart":0,"square_fit":0,"shape_mask":0,"callout":0},"source_sid":"B91754B1-3A38-4729-81E3-ED5BA23DB098_1579827288539","total_editor_time":0,"total_draw_time":0,"effects_applied":0,"uid":"B91754B1-3A38-4729-81E3-ED5BA23DB098_1579827284084","total_effects_time":0,"brushes_used":0,"height":648,"layers_used":0,"width":1242,"subsource":"done_button"}

तुळशीचे आरोग्यवर्धक फायदे – जाणून घ्या

तुळस हि एक महान वनस्पती आहे. जिला एकप्रकारचं टाॅनिकही म्हंटले जाते कारण यात बरीच जीवनसत्व आणि अनेक पोषकद्रव्य आहेत.

तुमच्या माहितीकरिता सांगू इच्छितो कि तुळशीचे तेल हे एकप्रकारचं जैवप्रतिरोधी आणि प्रतिरोधी मानले जाते त्यामूळे तुळशीचा वापर वेगवेगळ्या आजारांवरही केला जातो. भारतात यास एक घरगूती औषधाचा भंडार मानले जाते.

आजही हिन्दू लोकांच्या म्हणन्यानुसार तुळस वृंदावन आपल्या घरास सर्व नकारात्मक आणि वाईट परिणामांपासून वाचवते. हिंदू धर्मात तुळशीला एक मोठं स्थान दिले आहेत. तुळशीच्या पानापासून बनलेला चहा पिल्यास ताजेतवाने वाटते. शरीरात सकारात्मक उर्जा प्रवाहीत होते व मानसिक दृष्टया तो व्यक्ती प्रबळ बनतो.

हे आहेत तुळशीचे मुख्य फायदे

लहान बाळांना तापा असल्यास तुळशिच्या तेलाने आंघोळी आधी बाळाच्या अंगाची तेल मालीश केल्यास ताप कमी होतो.

तुळशीत वेदनानाशके असतात त्यामूळे तापावर तुळशीचे पण खाल्ल्यानेही आराम मिळतो. दातांना होणाऱ्या वेदना, तोंडाची दुर्गंधी, तोंडाला चव नसणे, तोंड कोरडे पडणे या सर्वांवर दररोज सकाळी तुळशीचे पाने चावून खाल्ल्यास फार आराम मिळतो.

आणि लवकरात लवकर फरक हि जाणवतो. माहिती करीता सांगू इच्छितो कि, तुळसपानांचा वापर दातांचे दूखणे तसेच हिरडया कमजोर होणे, दातातून रक्त बाहेर येणे, दात कमजोर होणे, दाताला कीड लागणे, या सर्वांवर केल जातो.

जर यदाकदाचित तुमचा दात ठणकत असेल तर त्यावर तुळस पानांचा गठ्ठा बनवून ठेवा. लवकरच आराम मिळेल. तुळशीत एव्हडी ताकत आहे कि तुळशीच्या नियमित सेवनाने, आपल्या शरीरातील बिनकामी किव्हा विषजन्य व बिनकामी घटक बाहेर काढायचं काम तुळस करते.

तुळसपाने चावल्यामुळे लघवीचा होणारा त्रास कमी होतो. आणि मुतखड्यासारख्या आजारांवर रामबाण उपाय.

तुळसपानांचा वापर त्वचासंक्रमणावरही होतो. तूळस पानांचा लेप त्वचा संक्रमणावर लावून उन्हात बसल्यास व वाळल्यावर कोमट पाण्याने अंघोळ केल्यास फार लाभ मिळतात.

स्त्रिया तुळसपानाच्या लेपास उत्तम शरीर माॅश्चरायझर म्हणून सुद्धा वापरू शकतात. तसेच आपल्या माहितीकरिता सांगू इच्छितो कि स्त्रियांच्या खाजगी जागांवरील विविध संक्रमणासाठी तुळसपानांच्या लेपाचा वापर होतो.

तुळशीच्या पानांनी अंघोळ केल्यास त्वचा टवटवीत होते. तसेच त्वचेवर संक्रमण होत नाही. तुळसतेलाने डोक्याची व कपाळाची मालीश केल्यास डोक्याला आराम मिळतो. केसांच्या तेलात तुळसतेल मिसळून घ्या व त्यानंतर मिसळलेल्या तेलाने केसाची मालीश केल्यास डोकेदुखी कमी होते.

About admin

Check Also

हे तेल बेंबीत टाका ,72 हजार नसा चुटकीत मोकळ्या, सांदेदुखी पासून कायमच आराम,केसगळती कायमची बंद..

हे तेल बेंबीत टाका ,72 हजार नसा चुटकीत मोकळ्या, सांदेदुखी पासून कायमच आराम,केसगळती कायमची बंद..

असे म्हणतात नाभीला तेल लावल्याने खूप फायदा होतात. रात्री झोपताना नेहमी नाभीत तेल लावण्याचा सल्ला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *