आपण नेहमी बघत आलेलो आहोत, कि बॉलीवूड चे असे बरेच चित्रपट येऊन गेले. ज्यामध्ये आपले मराठी अभिनेते आपल्याला दिसून आलेत.
तसेच आपल्याला सांगू इच्छितो कि, ‘तान्हाजी’ या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारणारा जो अभिनेता आहे हा एक मराठमोळा अभिनेता आहे. या अभिनेत्याचे नाव कैलास वाघमारे असे आहे.
आम्ही आपल्याला सांगू इच्छितो कि, या मराठमोळ्या अभिनेत्याची पत्नी हि सुद्धा एक मराठमोळी अभिनेत्री च आहे.
सध्या कैलास वाघमारेची पत्नीचे नाव मीनाक्षी राठोड हीसुद्धा अभिनय क्षेत्रात नुकतंच अभिनयात पदार्पण करत आहे.
आपल्याला सांगू इच्छितो कि कलर्स मराठी या मराठी वाहिनीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत मीनाक्षीने पंचबाईंची भूमिका साकारली आहे.
तसेच आपल्याला सांगू इच्छितो कि, नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ या चित्रपटातदेखील तीने काम केलेलं आहे.
स्वतः मीनाक्षीने आणि कैलासने सोबत अनेक नाटक केलेले आहेत. खर तर मीनाक्षी आणि कैलास हे दोघंही मूळचे जालन्याचे आहेत.
तकैलास आणि मीनाक्षी ने सोबत मुंबईत येऊन अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये सहभाग घेतला होता.
आणि मग नंतर हीच त्यांची सुरुवात होती आज इथूनच त्यांच्या कारकिर्दीची खरी सुरुवात झाली असं म्हणायला काहीही हरकत नाही.
महत्वाची गोष्ट अशी कि कैलास ने अत्यंत गरिबीतून आलेला आहेत. कैलासचा एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म झालेला आहे.
नंतर मुंबईत येऊन त्याने नाट्यकर्मी म्हणून स्वत:ची एक आगळी-वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे.