नेहमी प्रमाणे आजही आम्ही आपल्यासाठी एक खास बातमी घेऊन आलोय. शास्रानुसार काही गोष्टी अश्या असतात ज्या केल्याने आपल्याला खूप फा यदा होऊ शकतो.परंतु आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो.
सर्वांना इच्छा असते कि आपले कुटुंब हे जगातील सर्वात सुंदर कुटुंब असायला हवं, आणि सुख-समृद्धी ने परिपूर्ण असावं.अतिशय कमी लोकांना हे माहित आहे आणि ज्यांना माहित आहेत ते आज जगातील सगळ्यांत सुखी कुटुंब आहे अस म्हणण्यात काहीही हरकत नाही.स्री हि घरातील लक्ष्मी असते आणि घरातील लक्ष्मी हि चंचल.
नीटनेटकी, सुवाच्च, असायला हवी आणि महत्वाची गोष्ट अशी कि ती नेहमी आनंदी असायला हवी तिला काहीही तन तणाव नसावा किव्हा पारिवारिक कलह तिच्या माथी नसावा.तर घरात लक्ष्मी खेळती असते. प्राचीन प्रथांमध्ये असे काही काम सांगण्यात आले आहेत, जे नियमितपणे करत राहिल्यास घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहते आणि कोणाचीही दृष्ट लागत नाही. एखाद्या व्यक्तीची वाईट दृष्ट घराला लागल्यास कुटुंबाचे अचानक नुकसान होऊ लागते.
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. दयानंद शास्त्री यांच्यानुसार जाणून घ्या, वाईट दृष्ट आणि दुर्भाग्य दूर करण्यासाठी कोणता उपाय केला जाऊ शकतो,पं. शास्त्री यांच्यानुसार शास्त्रामध्ये दक्षिणावर्ती शंखाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. विधिव्रत या शंखाची पूजा केल्यास घरामध्ये सर्व सुख येते. दक्षिणावर्ती शंख घरामध्ये ठेवल्याने नकारात्मकता दूर होते. घरातील महिलेने रोज सकाळी लवकर उठून दक्षिणावर्ती शंखाने घराचे पूर्ण शुद्धीकरण करावे.
यासाठी सर्वात पहिले दक्षिणावर्ती शंख लाल कपड्यावर स्थापित करावा. शंखामध्ये गंगाजल भराव, धूप-दीप लावून शंख आणि गंगाजलचे पूजन करावे.या शंखासमोर बसून 11 किंवा 21 वेळेस ऊँ श्री लक्ष्मीसहोदराय नम: मंत्राचा जप करावा.जप झाल्यानंतर या शंखातील जल संपूर्ण घरात आणि कुटुंबातील सदस्यांच्या अंगावर शिंपडावे.
हा उपाय रोज केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घराला वाईट दृष्ट लागत नाही. होतात हे लाभ,दक्षिणावर्ती शंखाच्या या उपायाने धनाची कमी दूर होऊ शकते. घरामध्ये धान्य कमी पडत नाही. वस्त्र, सुख-सुविधा प्राप्त होतात.झोपेच्या खोली हा शंख ठेवल्याने मनाला शांती मिळते.