आपल्या पतींपेक्षा जास्त कमवत असूनही ह्या 5 अभिनेत्रींना नाही आला जराही घमंड, संपत्तीच्या बाबतीतही आहे पुढे ...

आपल्या पतींपेक्षा जास्त कमवत असूनही ह्या 5 अभिनेत्रींना नाही आला जराही घमंड, संपत्तीच्या बाबतीतही आहे पुढे …

मुलांच्या तुलनेत मुलींना करिअर करण्याची संधी कमी असते. बहुतेक मुलांना करियर बनवण्यासाठी आवश्यक सर्व स्वातंत्र्य आणि सुविधा असते. पण मुलींमधे असं होत नाही. फारच कमी मुलींना अशी सुवर्ण संधी मिळते. असे असूनही, काही मुली इतक्याकरियरमध्ये पुढे जातात की त्यांना मागे वळून पाहण्याची गरज नाही वाटत .

तुमच्या आयुष्यात अशी अनेक जोडया   तुम्ही पहिल्या असतील. जिथे मुलांपेक्षा मुली जास्त हुशार आणि सक्सेसफुल असतात. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये बर्‍याच अभिनेत्री च काम  करताना दिसत आहेत . जे आपल्या पतींपेक्षा अधिक यशस्वी आहेत.

बॉलिवूड / टीव्हीमधील बहुतेक अभिनेत्रींचे लग्न व्यावसायिकांसोबत झाले आहे . त्यांचे पती चित्रपटसृष्टीत जितके पॉप्युलर असतात  ,तितके  त्यांच्या व्यवसायात ते पॉप्युलर नाहीत. असं म्हणणं चुकीचं नाही ठरणार . बायकामुळे नवऱ्याला प्रसिध्दी मिळते . आजच्या पोस्टमध्ये आम्ही ग्लॅमर इंडस्ट्रीच्या अशाअभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत .जी प्रसिद्धी आणि कमाईच्या बाबतीत पतींपेक्षा दोन पाऊल पुढे आहेत.

अदिति राव हैदरी :- अदिती ही बॉलिवूडची एक अतिशय सुंदर अभिनेत्री आहे. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त ती  आपल्याला तमिळ चित्रपटांतही  काम करताना  दिसते .

अदिती  राव हिने  वर्ष २०१३ मध्ये बॉलिवूड अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्न केले. सत्यदीपने इंडस्ट्री सोडून अनेक वर्षे झाली आहेत, तरी  अदितीचे  करियर चांगले सुरू आहेत . राजघराण्याशी संबंधित असलेली ही अभिनेत्री सध्या आपल्या पतीपेक्षा अधिक पैसे कमवत  आहे.

दीपिका कक्कर ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत सिमरची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका कक्कर  हिने   नुकतीच बिग बॉसची विजेती ठरली आहे. दीपिका कक्कर यांनी गेल्या वर्षी टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिमशी लग्न केले होते.

त्यांचे लग्न लोकांच्या   चर्चेत होते. कारण दीपिकाने लग्नासाठी आपला धर्म बदलला होता. पण , दीपिकाची पॉप्युलॅरिटी तिच्या पतीपेक्षा जास्त आहे, आणि ती तिच्या पतीपेक्षा जास्त सुक्सेसफूल आहे आणि ती पैसे जास्त घेते.

भारती सिंग भारती सिंग हे भारतातील सर्वात प्रसिद्ध कॉमेडी ऍक्टर आहेत. आज जिला लोक घराघरात ओळखतात . छोट्या पडद्या पासुन तर मोठ्यावर पडद्यावर सर्वान चे मनोरंजन करणे भारती सिंगसाठी हे सोपे नव्हते.

बरीच वर्षांच्या मेहनतनंतर ती या टप्प्यावर पोहोचली आहे. अमृतसरमधील रहिवासी असलेल्या भारतीचे स्क्रिप्ट लेखक हर्ष लिंबाचिया यांच्याशी तिचे लग्न झाले आहे. भारती तिच्या पतीपेक्षा खूप पॉप्युलर आहे. आणि ती तिच्या कलेतुन त्यांच्याकडून अधिक पैसे कमवत आहेत.

ऐश्वर्या सखुजा ऐश्वर्या सखुजा छोट्या पडद्यावरील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. ऐश्वर्याने रोहित नागाशी लग्न केले आहे. रोहित नाग व्यवसायच्या  दृष्टिकोनातून अभियंता आहेत.

आपल्याला माहिती  आहे.. की अनेक सुपरहिट सीरियलमध्ये काम करणारी ऐश्वर्या आज टीव्हीची सर्वाधिक पगाराची अभिनेत्री आहे. ऐश्वर्याचा नवरा रोहित जितक्या कमाई करतो तितका एका एपिसोडमध्येच  ऐश्वर्याने कमवले आहे .

सौम्या टंडन सौम्या टंडन ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. आजकाल सौम्या ‘भाभीजी घर पर है’ मध्ये अनिता मिश्राच्या भूमिकेत आहे.

आजकाल प्रत्येक घरातील लोक त्यांची ओळख ‘ गोरी मेमच्या’  नावाने ओळखतात .आम्ही  सांगतो की , सौम्या टंडनचे लग्न सौरभ देवेंद्र सिंह यांच्याशी झाले आहे. कमाईच्या बाबतीत सौम्या तिच्या पतीपेक्षा चार पाऊल पुढे आहे.

About admin

Check Also

52 साल की उम्र में तब्बू ने शर्ट के बटन खुले रख माहौल किया गर्म, देखें नींद लाने वाली तस्वीरें

52 साल की उम्र में तब्बू ने शर्ट के बटन खुले रख माहौल किया गर्म, देखें नींद लाने वाली तस्वीरें

दोस्तों बॉलीवुड जगत की एक ऐसी अभिनेत्री जिसने अपने हर किरदार से लोगों का दिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *