प्रेम करण्यासाठी वयाची अट नसते, प्रेम कोणत्याही वयात व्हवू शकते, या जगातील प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधीतरी कोणावर तरी प्रेम करतोच, प्रेम ही अशी एक भावना आहे जिच्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या जीवनात आपले पण जाणवते.
भलेही तो एक सामान्य माणूस असो वा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटीज, प्रत्येकाने कुणावरतरी नक्कीच प्रेम केले असेल, जर आपण बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल बोलत असाल तर एक काळ असा होता जेव्हा या इंडस्ट्रीतीत एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्रिनीं सर्वोत्कृष्ट अभिनय दिला होता, प्रेक्षकांची मने जिंकली होती.
तसेच पूर्वी अभिनेतेहि काही कमी नव्हते, अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या सौंदर्याने अभिनेतांबरोबर त्यांच्या मुलांवरही जादू केली, आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी चित्रपटात वास्तविक जीवनाचे वडील आणि मुलगा दोघांसोबत प्रेम केले आहे.
1. हेमा मालिनी :- अभिनेत्री हेमा मालिनी ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेत्री मानली जाते, सौंदर्य आणि अभिनयाचा अनोखा संगम असलेल्या अशा काही अभिनेत्रींपैकी ती एक आहे, तिने आपल्या चित्रपट कारकीर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
तिला बॉलिवूडकि ड्रीम गर्ल असे म्हणतात, अभिनेत्री हेमा मालिनीने राज कपूर सोबत “सपना के सौदागर” चित्रपटात रोमांस करताना दिसली होती, त्यानंतर तिने अभिनेता ऋषी कपूर यांच्यासह चित्रपटात देखील काम केले आहे.
2. जया प्रदा :- अभिनेत्री जया प्रदा हि हिंदी चित्रपटश्रुष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे, तिने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे, जया प्रदाने बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत.
“गंगा तेरे देश में”, “शहजादे” “फरिश्ती” सारख्या चित्रपटात जयप्रदा ही अभिनेत्री धर्मेंद्र सोबत रोमांस करताना दिसली होती आणि अभिनेता धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओलसमवेत तिने वीर आणि मार्मिक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती.
3. माधुरी दीक्षित :- अभिनेत्री माधुरी दीक्षितला कोण ओळखत नाही, हिंदी चित्रपटश्रुष्टीत तिने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, आजही प्रेक्षक तिला पाहण्यासाठी अत्यंत हताश आहेत, माधुरी दीक्षित एक उत्तम अभिनेत्री तसेच सिनेमाची नृत्य राणी आहे.
तिच्या सौंदर्य आणि नृत्यामुळे तिने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, अभिनेत्री माधुरी दीक्षितने, दयावाण ह्या चित्रपटात अभिनेता विनोद खन्ना यांच्यासोबत चित्रपटात रोमान्स करताना दिसली, त्यानंतर त्यांचा मुलगा अक्षय खन्नासोबत मोहबत मध्ये दिसली.
4. डिंपल कपाडिया :- डिंपल कपाडियाला भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट अभिनेत्री मानली जाते, तिचे नाव हिंदी सिनेमात नायिकेची पारंपारिक प्रतिमा बदलण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्रींच्या वर्गात गणले आहे, डिंपल कपाडिया यांनीही विनोद खन्नाबरोबर ‘खुशी का कर्ज़, बटवारा’ या चित्रपटात काम केले आहे आणि “दिल चाहता है” मध्ये ती अभिनेता विनोद खन्नाचा मुलगा अक्षय खन्नासोबत रोमांस करताना दिसला होती.