कार व विमान अपघा-ता मुळे आपले प्राण गमवून बसले आहे हे 10 कलाकार ...

कार व विमान अपघा-ता मुळे आपले प्राण गमवून बसले आहे हे 10 कलाकार …

जुलै 2019 टीव्ही आणि चित्रपट कलाकार शिवलेख सिंह त्यांचे उर्फ ​​ नाव अनु आहे. त्यांच्या एका रस्त्याच्या अपघातात नि धन झाले. शिवलेख हे त्यांच्या कुटुंबासोबत कारमध्ये प्रवास करत होते, त्यावेळी त्यांच्या कारच्या समोरून येणारा ट्रेलर कारला धडकला.

या अ पघातात शिवलेख जागीच ठा र झाला .पण त्यांचे आई–वडिल या अ पघातात गं भीर ज खमी झाले होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्यांविषयी सांगणार आहोत. ज्यांनी रस्ते अ-पघात किंवा विमान अ पघातात स्वतःचे गमावले आहे.

1.सौंदर्या:- अमिताभ बच्चन यांच्यासमवेत ‘सूर्यवंशम’मध्ये मुख्य अभिनेत्री असलेल्या सौंदर्या यांनी अवघ्या 28 व्या वर्षी जगाला निरोप दिला. खरं तर, 2004 मध्ये बेंगळुरूमध्ये निवडणूक प्रचारासाठी ती विमानातून प्रवास करत होती, त्यावेळी तिचा विमान अ-पघात झाला.

2.दिव्या भारती:- एप्रिल 1993 मध्ये बालकनी मधून पडल्यामुळे दिव्या भारती यांचे नि-धन झाले. त्यावेळी ती फक्त 19 वर्षांची होती. सुरुवातीला काहीजण आत्मह त्या असल्याचे सांगत होते तर साजिद नाडियाडवालाने याचा वापर करून ह-त्या केली आहे . असे म्हणत होते परंतु पोलिसांनी याचा शोध घेतल्यावर यात असे दिसून आले की हा अ-पघात आहे मानून ही फाईल बंद करण्यात आली होती.

3.जसपाल भट्टी:- ‘पॉवर कट’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जाताना कॉमेडियन अभिनेता जसपाल भट्टी यांचे रस्त्याच्या अ-पघातात निधन झाले.जालंधरच्या शाहकोट येथे ही घटना 2012 मध्ये झाली होती . ते 57 वर्षांचा होते.

3.तरूणी सचदेव:- रसना गर्ल आणि ‘पा’ या चित्रपटात अमिताभ बच्चनच्या मित्राची भूमिका साकारणारी तरूणी सचदेव हिच्या 14 व्या वाढदिवशी तिचे नि धन झाले होते. ही गोष्ट 14 मे 2012 ची आहे. नेपाळ विमान अ-पघातादरम्यान हा जी वघेणा अ-पघात झाला होता. या तरूणीने विमानात चढण्यापूर्वी आपल्या मित्रांना मजाक मधे बोलून गेली होती की माझी अंतिम भेट आहे. पण त्यांचे हे बोलणे खरे ठरले .

4.गगन कांग:- ‘महाकाली’ मालिकेत इंद्रदेव बनलेल्या गगन कांग यांचे गेल्या वर्षी एका कार अ-पघातात नि धन झाले. त्यावेळी तो 38 वर्षांचा होता. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ही घटना घडली होती.

5.अजित लवानिया:- ‘महाकाली’मध्ये नंदी बनलेला अजित लवानिया हे देखील त्यांच्या कारमध्ये गगन कांग बरोबर उपस्थित होते. या अ पघातामुळे वयाच्या 30 व्या वर्षी त्यांना आपला जीव गमवावा लागला . त्यावेळी गगन गाडी चालवत होता.

6.सोनिका चौहान:- मॉडेल, टीव्ही होस्ट आणि अभिनेत्री सोनिका यांचे एप्रिल 2017 मध्ये कार अ पघातात मृ त्यू झाला. त्यावेळी ती 28 वर्षांची होती.

7.रेखा सिंधु:- मे 2017 मध्ये चेन्नई-बेंगलुरू महामार्गावरच्या अ पघातात रेखाचा मृ त्यू झाला. यादरम्यान ती 22 वर्षीय तमिळ आणि कन्नड टीव्ही शोमधील अभिनेत्री रेखाला कार अ पघातात प्राण गमवावे लागले. या अ पघातात रेखा व्यतिरिक्त आणखी तीन जणही मृ-त्यू पावले होते.

8.भूपति भरत राज:- भूपती भरत राज हा टॉलीवूड अभिनेता रवी तेजाचा भाऊ होता. जून 2017 मध्ये, त्यांची कार रस्त्यावर पार्क केलेल्या लॉरीमध्ये शिरली. यामुळे त्याचा जागीच मृ त्यूही झाला. त्यावेळी तो 49 वर्षांचा होता. हा अपघात इतका धो कादायक होता की पोलिसांनाही भूपतीचा चेहरा ओळखता आला नाही.

About admin

Check Also

52 साल की उम्र में तब्बू ने शर्ट के बटन खुले रख माहौल किया गर्म, देखें नींद लाने वाली तस्वीरें

52 साल की उम्र में तब्बू ने शर्ट के बटन खुले रख माहौल किया गर्म, देखें नींद लाने वाली तस्वीरें

दोस्तों बॉलीवुड जगत की एक ऐसी अभिनेत्री जिसने अपने हर किरदार से लोगों का दिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *