या देशातील मुलीशी करा लग्न आणि मिळावा महिन्याला ३ लाख रुपये .

या देशातील मुलीशी करा लग्न आणि मिळावा महिन्याला ३ लाख रुपये .

आजकाल काय घडू शकते सांगता येत नाही. आजच्या या धावपळीच्या युगात प्रत्येक गोष्टीला काही ना काही ऑफर मिळतेय. तुम्ही आजवर वस्तूंवर ऑफर पहिल्या असतील बरोबर ना? परंतु हि बातमी वाचून तुम्ही हि आश्च र्य चकित होणार आहेत वाचा सविस्तर तुम्हाला हि वाचून आनंद होईल.

तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि, जगामध्ये असा एक देश आहे जिथे नियम आणि अटी या खूपच आगळ्या वेगळ्या आहेत. होय या देशातील मुलींसोबत जर तुम्ही लग्न केले तर तुम्हाला कुठलीही नोकरी किव्हा धंदा करावा लागणार नाही.

या देशातील मुलीशी लग्न कराल तर तुम्हाला नोकरी-धंदा करायचा नाहीये तर तुम्हाला करायची आहे ती फक्त मौज मज्जा आणि ऐश. खर तर हि गोष्ट ऐकल्यावर आम्हाला हि विश्वास बसत नव्हता परंतु हि गोष्ट अगदी खरी आहे.

कारण जाणून तुम्हीही तोंडाला हात लावाल, यामागील कारण असे आहे कि, हा देश इथल्या मुलींसोबत जो कोणी लग्न करतो त्याला त्या देशाचं नागरिकत्व प्रदान करतो. आणि महत्वाची बाब ती अशी कि, लग्न करणाऱ्याला तब्बल 3 लाख रुपये मिळतात.

परंतु अट अशी होती कि, लग्न केल्यांनतर पुरुषाने त्या देशातच राहायला हवं.. आणि लग्न करायच्या अगोदर मुलाची पसंती नाही तर मुलीची पसंती लक्षात घेतली जाईल असही बोललं गेलं होत.

आहे ना आश्चर्य च कित करणारी गोष्ट? परंतु हि बातमी इतकी वायरल झाली कि तेथील मुलींनी वेगळीच प्रक्रिया सुरु केली, या मुलींनी फेसबुक वर अनोळखी मुलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायला सुरुवात केली. हा प्रकार एव्हड्या मोठ्या प्रमाणात वायरल झाला कि तेथील सरकारला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.

एव्हडा गोंधळ पाहून या सरकारने असे जाहीर केले कि आम्ही अशी कुठलीही घोषणा केलेली नव्हती. हा सगळा प्रकार आईसलॅं ड या देशात घडला होता. या देशामध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांचे प्रमाण जास्त असल्याने या सरकारने असा निर्णय घेतला होता. यामुळे दिलेली बातमी हि खोटी असल्याचं समोर आलेलं आहे.

About admin

Check Also

कृष्णा मुखर्जी शादी से पहले हुई प्रेग्नेंट? छोटे कपड़ों में दिखा बेबी बंप देखे वायरल फोटोज

कृष्णा मुखर्जी शादी से पहले हुई प्रेग्नेंट? छोटे कपड़ों में दिखा बेबी बंप देखे वायरल फोटोज

कृष्णा मुखर्जी ने बैचलरेट को थाइलैंड में सेलिब्रेट किया. उन्होंने अपने इंस्टाग्राम पर एक वीडियो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *