24 वर्षांपूर्वी मिथुनने कचऱ्याच्या ढिगामधून उचलून दत्तक घेतले,आज दिसत आहे अतीशय सुंदर ...

24 वर्षांपूर्वी मिथुनने कचऱ्याच्या ढिगामधून उचलून दत्तक घेतले,आज दिसत आहे अतीशय सुंदर …

मिथुन चक्रवर्ती हे आपल्या काळातील एक सुप्रसिद्ध अभिनेते आहे. मिथुनने आपल्या चित्रपट कारकिर्दीत आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मिथुन एक चांगला कलाकार तसेच एक उत्तम डान्सरहि आहे. त्यांची स्वतःची एक वेगळीच नृत्य शैली आहे. ते डिस्को डान्सर म्हणून लोकप्रिय आहे.

आजही लोक त्यांच्या नृत्य शैलीची कॉपी करतात. मिथुन चक्रवर्ती यांचे नाव अनेक अभिनेत्रींशी संबंधित होते, परंतु असे म्हटले जाते की श्रीदेवी त्यांच्या सर्वात जवळच्या होत्या. “गुरू” चित्रपटाच्या शू टिंग दरम्यान श्रीदेवी आणि मिथुन यांची मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या जवळचे बनले. पण दोघांनीही कधीही त्यांच्या प्रेमसंबंधाच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही.

असे म्हणतात की श्रीदेवीवर त्यांचे इतके प्रेम होते की त्यांनी आपली पहिली पत्नी योगिता बालीशी घटस्फो ट घेण्याचा निर्णय घेतला होता. योगिताला जेव्हा हे समजले तेव्हा तिने आ त्म हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मिथुन इतके घाबरले की त्यांची योगिताला सोडण्याची हिंमतच झाली नाही आणि त्यांनी श्रीदेवीपासून अंतर ठेवले.

मिथुनला एकूण ४ मुले आहेत :- मिथुन चक्रवर्तीची एकूण ४ मुले आहे. ज्यांची नावे महाक्षय चक्रवर्ती, दिशानी चक्रवर्ती, उष्मे चक्रवर्ती आणि नामशी चक्रवर्ती आहेत. महाक्षयने २००८ मध्ये ‘जिमी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तो ‘द म र्डरर’ ‘हॅन्टेड’ ‘लू ट’ आणि ‘रॉकी’ यासारख्या चित्रपटांमध्ये दिसला पण बॉलीवूडमध्ये त्याचे नाव रुजवू शकला नाही .

त्याचबरोबर सध्या चर्चा आहे की, दिशानी देखील लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करू शकते. दिशा मिथुन चक्रवर्ती यांची स्वतःची मुलगी नसून मिथुन चक्रवर्तीनीं दत्तक घेतली मुलगी आहे. दिशानी दिसण्यात खूपच सुंदर आहे आणि म्हणूनच बॉलिवूडचे दिग्दर्शक तिला आपल्या चित्रपटात कास्ट करण्यासाठी उत्सुक आहेत.

२४ वर्षांपूर्वी कचराकुंडीत सापडली होती:- जेव्हा दिशानी लहान होती, तेव्हा तिच्या खऱ्या आई-वडिलांनी तिला कचर्‍याच्या कुंडीत सोडले. जवळून जाणाऱ्या  काही लोकांनी बाळाच्या रडण्याचा  ऐकला तेव्हा त्यांनी तिला तेथून बाहेर काढले. दुसर्‍या दिवशी ही बातमी वर्तमानपत्रात छापली आणि मिथुनला जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीशी तिला स्वीकारण्याविषयी चर्चा केली.

मिथुनची पत्नी योगितानेही तत्काळ मुलीला दत्तक घेण्यास होकार दिला आणि दोघांनीही कागदपत्र पूर्ण केले आणि त्या लहान मुलीला त्यांच्या घरी आणले. मिथुन आणि योगिता बाली यांनी त्या मुलीला त्यांच्या वास्तविक मुलीप्रमाणे वाढविले. दिशानीची तिन्ही भावांनीहि काळजी घेतली आणि आज दिशानी मोठी झाली आहे.

मुलगी दिशानी खूप ग्लॅमरस आहे:दिशानी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते.आणि सोशल मीडियावर तिचे हजारो फॉलोअर्सही आहेत. दिशानी तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. दिशानीला अभिनयात खूप रस आहे आणि ती न्यूयॉर्क फिल्म अ‍ॅकॅडमीमधून अभिनयाचा कोर्स घेत आहे. दिशाने एका शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी दिशानी चक्रवर्तीची काही सुंदर छायाचित्रे घेऊन आलो आहोत, हे पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा तिच्या सौंदर्यासाठी वेडा व्हाल.

दिशानीची काही सुंदर छायाचित्रे पहा

24 वर्षांपूर्वी मिथुनने कचऱ्याच्या ढिगामधून उचलून दत्तक घेतले,आज दिसत आहे अतीशय सुंदर ...

About admin

Check Also

52 साल की उम्र में तब्बू ने शर्ट के बटन खुले रख माहौल किया गर्म, देखें नींद लाने वाली तस्वीरें

52 साल की उम्र में तब्बू ने शर्ट के बटन खुले रख माहौल किया गर्म, देखें नींद लाने वाली तस्वीरें

दोस्तों बॉलीवुड जगत की एक ऐसी अभिनेत्री जिसने अपने हर किरदार से लोगों का दिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *