लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही पतीचा शारीरिक सं-बंधांसाठी नकार; व्हॉट्सअॅप चॅट पाहून पत्नी घा-बरली

लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही पतीचा शारीरिक सं-बंधांसाठी नकार; व्हॉट्सअॅप चॅट पाहून पत्नी घा-बरली

माणूस जन्माला आल्यापासून ते त्याच्या मृ-त्यू होईपर्यंत प्रथा परंपरेनुसार आयुष्यात त्याला अनेक कार्य क र्म करावे लागतात, जे की कोणालाच चुकलेले नाहीत. फक्त काही अपवा-द सोडलेतर. अशाच नाना विधी गोष्टींपैकी एक म्हणजे लग्न. लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असते.

कारण एक जोडीदार निवडून आपलं उरलं सगळं आयुष्य त्याच्यासोबत जगावं लागतं. यातच अरेंज म्हणजेच घरच्यांनी ठरवून केलेल्या लग्नाची आपल्याकडे चलती आहे. यात बऱ्याचवेळा छ-ळवणुकी सोबतच फ-सवणुकीचे देखील प्रकार घडतात. अशीच एक घ टना गुजरातच्या सुरतमध्ये घडलेली.

२०१७ साली सुरतमधील गोपीपुरा भागात राहणाऱ्या एका तरुणीचं लग्न नवापुरा भागात राहणाऱ्या तरुणाशी झालेलं. मुलीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बि कट असूनही त्यांनी आपल्या मुलीचं शक्य त्या पद्धतीने लग्न लावून दिलं.

मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून हुं-ड्यासाठी सासरकडून त्रा स देण्यास सुरुवात झाली. यात आणखी भर म्हणजे लग्नानंतर तिला मुलं होत नसल्याने अधिकच छ-ळ करायला लागले.

महत्त्वाचे म्हणजे लग्नानंतर तीन वर्षांनंतरही पतीने पत्नीसोबत शारिरीक सं-बंध ठेवले नाही. इतकंच नाहीतर तो बायकोसोबत एका खोलीत न झोपता आईजवळ झोपायचा. बायकोने त्याचे कारण विचारले असता तो आईचं आजारपण सांगून वेळ मा-रून न्या यचं. अशातच तीन वर्षे गेली.

एक दिवस नवऱ्याचा मोबाईल तिच्या हाती लागला. तेव्हा तिने नवऱ्याचे कुणाशी सं-बंध आहेत का वैगेरे माहिती घेण्यासाठी व्हॉट्सअॅप वेबवरुन मोबाइल कनेक्ट केला. व्हॉट्सअॅप ओपन केल्यावर चॅटमध्ये तिने जे काही पाहिलं ते बघून तिला ज ब्बर ध क्का बसला.

त्यातून तिला कळलं की, आपला नवरा गे अर्थात समलिं-गी आहे. ते बघून क्षणभर तिचा त्यावर विश्वासच बसला नाही, पण लग्नानंतर 3 वर्षे नवरा जवळ न झोपण्याचं हेच खरं कारण होतं.

आपली फ-सवणूक झाल्याची लक्षात येताच तिने नवऱ्यासह हुं-ड्यासाठी छ-ळ करणाऱ्या सासरच्या लोकांवि रुद्ध पो लीस ठा ण्यात त-क्रार नोंदवली.

तिच्या वडिलांनी लग्नानंतर एफडी मधून 1 लाख रुपये काढून दिले होते. इतकं करूनही तिच्या सासरच्यांकडून सातत्याने तिचा छ-ळ केला जात होता.

About admin

Check Also

आलिया की फटी हुई जीन्स देखकर उड़ा रहे सब मजाक, देखने वालों की निगाहें वही टिक गई जहां से पैंट फटी थी।

आलिया की फटी हुई जीन्स देखकर उड़ा रहे सब मजाक, देखने वालों की निगाहें वही टिक गई जहां से पैंट फटी थी।

बॉलीवुड एक्ट्रेस आलिया इन दिनों अपनी आने वाली फिल्म डार्लिंग्स के प्रमोशन पर जोरों से …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *