बिछान्यावर खिळलेला माणूस पण धावायला लागेल, गुडघा व सांधे एकदम स्वस्थ होतील, या एका पानाच्या उपयोगाने...

बिछान्यावर खिळलेला माणूस पण धावायला लागेल, गुडघा व सांधे एकदम स्वस्थ होतील, या एका पानाच्या उपयोगाने…

मित्रांनो, नेहमीच पूर्वीच्या काळी वय झाले की लोकांना सांधेदुखी, गुडघेदुखी, हात पाय दुखणे, हाडांमधून कट कट असा आवाज येणे, काम करावेसे न वाटणे, शरीरात थकवा जाणवणे अशा प्रकारच्या समस्या दिसून येत असत पण वय झाल्यावर म्हणजेच ६०, ७० वर्षे वय झाल्यानंतर.

पण मित्रांनो, आजची आपली जीवनशैली बिघडलेली असल्यामुळे आपण वेळेत झोप घेत नाही, व्यायाम करीत नाही, योगा प्राणायाम करत नाही, खाणेपिणे पुर्णपणे बिघडले आहे, खाण्याची  वेळ निश्चित नाही, खायला वेळ नाही, त्याचप्रमाणे तेलकट पदार्थ जसे की समोसे, पकोडे, जंक फूडचे जास्त प्रमाणात सेवन, चहा जास्त प्रमाणात पिणे, या सर्व कारणांमुळे शरीराला वृद्धत्व लवकर येते,ज्या आपल्या पेशी असतात त्या लवकर अशक्त होतात म्हणजेच त्या लवकर मरतात फक्त १० ते १२ दिवसात ज्याचा कालावधी २० ते २५ दिवस असतो.

त्यामुळे आपल्याला वृद्धत्व लवकर येते. वयाच्या आधीच डोक्याचे केस व दाढी पांढरी होऊ लागते. चेहर्यातवर सुरकुत्या पडतात, तसेच डोळ्याखाली काळी वर्तुळे येऊ लागतात. मित्रांनो,
अशा सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आजच्या माहितीच्याद्वारे मी तुम्हाला विडयाच्या पानांचे उपयोग सांगणार आहे जे आपल्या आयुर्वेदिक पुस्तक “अष्टांग हृदम” यामध्ये वाग्भट ऋषींच्याद्वारे कथन केले आहे. ही माहिती आवडली तर जरूर लाइक व शेअर करा. शेवटपर्यंत माहिती बघा आम्हाला लाइक करण्याचे पैसे मिळत नाहीत पण आमचा उत्साह वाढतो.

चला जाणून घेऊया सांधेदुखी, गुडघेदुखी, तसेच पुरुषांमधील लैंगिक कमकुवतपणा ज्याचे कारण, रात्री आपल्या मोबाइलवर घाणेरडे सिनेमे, माहिती बघणे त्यामुळे त्यांची ऊर्जा वाया जाते व अशक्तपणा येतो. तुम्ही जर शरीरात रेडयासारखी ताकद मिळवू इछित असाल, तर विड्याच्या पानांचा एक उत्तम उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. नेहमी काय होते, आपला असा समज असतो की पान म्हणजे वाईट, पान खाणारी माणसे वाईट. पण आपल्या आयुर्वेदिक ग्रंथांनुसार विड्याच्या पानांना सात्विक भोजन मानले गेले आहे.

आपल्या शरीराच्या प्राकृतिनुसार म्हणजेच वात, पित्त व कफ यानुसार याचे कसे सेवन करायचे आहे ते बघूया. याचा प्रयोग मध, हळद, चुना याबरोबर केला पाहिजे. तुमच्या गुडघ्यात वेदना असतील, हात पाय दुखत असतील, कॅल्शियम कमतरता असेल, हाडे कमकुवत आहेत, तर एक गोड विड्याचे पान घेऊन सकाळी रिकाम्या पोटी त्यामध्ये १ तांदूळाच्या दाण्याइतका चुना पानाला लावून घेऊन कारण चुन्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून सकाळी ते कोमट करून प्रथम प्यायचे आहे नंतर हे पान चावून चावून खायचे आहे.

हा उपाय आठवड्यातून एक दिवस सोडून करायचा आहे, फक्त १४ ते १५ वेळा फक्त १ महिना करायचा आहे. तर तुम्हाला नक्की फायदा होईल. पुरुषांच्यामध्ये जो लैंगिक अशक्तपणा असतो, त्यासाठी एक पान घ्यायचे आहे, त्यामध्ये शुद्ध मध व लसणीची एक कूटलेली कळी घेऊन मध व लसूण पानावर लावून सकाळी रिकाम्या पोटी एक दिवसाआड हे खायचे आहे. नंतर कोमट पाण्यामध्ये त्रिफळा चूर्ण घालून प्यायल्यामुळे त्या पानाचे पचन होते. तुम्हाला ताकद यायला सुरुवात होईल.

जर तुमच्या घरात कोणालाही अस्थमा संबंधित त्रास असेल, तर पान खाल्ले पाहिजे पण हळू हळू अनुलोम, विंनुलोम, प्राणायाम केला पाहिजे. पान वातनाशक औषधी आहे. पण अनुलोम, विंनुलोम जरूरी आहे. तुमच्या चेहर्याावर जर चमक राहात नसेल, तर विड्याच्या पानापासून मी तुम्हाला फेस मास्क सांगणार आहे. मुलांसाठी व मुलींसाठी उत्तम आहे. तुम्हाला २ चमचे मुलतानी माती घ्यायची आहे, १ चमचा आंबट दही, २ चमचे गुलाब पाणी, १ चमचा विड्याच्या पानांची पेस्ट घ्यायची आहे व ते चेहर्या१वर लावायचे आहे. चेहरा चमकून उठेल. आमची माहिती आवडली तर लाइक व शेअर जरूर करा. धन्यवाद.

About admin

Check Also

हे तेल बेंबीत टाका ,72 हजार नसा चुटकीत मोकळ्या, सांदेदुखी पासून कायमच आराम,केसगळती कायमची बंद..

हे तेल बेंबीत टाका ,72 हजार नसा चुटकीत मोकळ्या, सांदेदुखी पासून कायमच आराम,केसगळती कायमची बंद..

असे म्हणतात नाभीला तेल लावल्याने खूप फायदा होतात. रात्री झोपताना नेहमी नाभीत तेल लावण्याचा सल्ला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *