मित्रांनो, तुम्ही नेहमीच इंटरनेटवर चेहर्याघवर चमक येण्यासंबंधी, केस लांब करण्यासंबंधी, वयाच्या आधी तुमचे केस पांढरे होऊ नयेत, केसांची गळती होऊ नये, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा आजार होऊ नये यासंबंधी खूप विषयांवर माहिती बघितली असेल.
पण आज तुम्ही स्क्रीनवर ज्या २ वस्तु पाहात आहेत, त्याचे जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याबरोबर सेवन केलेत जेवढी मात्रा मी तुम्हाला दाखवीत आहे त्याप्रमाणे तर वात, पित्त, कफ याला संतुलित करणारे व १३३ प्रकारचे रोग जे आपल्या आयुर्वेदाचे पुस्तक “अष्टांग हृदम” मध्ये वाग्भट ऋषींनी १३३ प्रकारचे रोग वर्णन केले आहेत ते तुम्हाला तुमच्या जीवनात कधीही होणार नाहीत. ही माहीत तुम्ही शेवटपर्यंत जरूर पाहा.
मित्रांनो, मी हळकुंड म्हणजेच खडी हळद घेतली आहे. लांब लांब तुकडे असलेली हळद घ्यायची नाही. ही हळद शुद्ध व उत्तम असते. त्याबरोबर तुम्हाला घ्यायची आहे कडूनिंबाची पाऊडर. तुम्हाला जर कडूनिंबाची ताजी पाने मिळाली तर ती जास्त उत्तम असतील. पण कडूनिंबाची पाऊडर पण उत्तम असते जर तुमच्या शहरात किंवा गावात कडुंनिंबाचे झाड नसेल तर. फायद्यांविषयी बोलण्याच्या आधी माझी तुम्हाला विनंती आहे, की ही माहिती आवडली तर लाइक व शेअर जरूर करा.
सगळ्यात प्रथम फायद्यांविषयी बोलायच्या आधी प्रमाण समजून घेतले पाहिजे. एक चिमुट हलक्या कोमट पाण्यात व पाणी पण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी घेऊन ते स्टीलच्या भांड्यात हलके गरम करा. नंतर त्यामध्ये एक चिमुट कडूनिंबाची पाऊडर घाला. ताजी पाने असतील तर ८ ते १० पाने कुटून त्यात घालायची आहेत. त्यामध्ये १/२ इंचापेक्षा कमी लांबीचा तुकडा घेऊन (साधारण १ ग्राम) इथे मी दाखवितो आहे तेवढा घेऊन तो कुटून पाण्यात मिसळायचा आहे.
जर तुम्हाला मधुमेह नसेल, तर १/२ चमचा तुम्ही यामध्ये मध मिसळू शकता. आता बघूया कोणते आहेत १३३ प्रकारचे आजार किंवा रोग जे हा उपाय मूळापासून समाप्त करतो. पहिला फायदा म्हणजे चेहर्याहवरील मुरूमे, डाग, पुटकुळया नाहीशा होतात, सुरकुत्या पडत नाहीत, डोळ्याखाली काळी वर्तुळे येत नाहीत जर तुम्ही हे कडूनिंब व हळदीचे पेय रिकाम्या पोटी सेवन केले तर. दूसरा फायदा म्हणजे शरीरातून विषारी द्रव्ये हे बाहेर काढून टाकते. शरीराची शुद्धता करण्यासाठी हा जबरदस्त उपाय आहे.
तिसरा फायदा म्हणजे तुमचे केस वयाच्याआधी पांढरे होत असतील, तर त्याला हा उपाय मदत करतो. कडूनिंब व हळद यामध्ये असे काही पोषक तत्व असतात, जे पुरुषांमध्ये शुक्रजंतु मारून ते ओजस मध्ये रूपांतरित करतात त्यामुळे लवकर वृद्धत्व येत नाही. ओजसची शक्ति वयाच्या आधी वृद्धत्व येऊ देत नाही. चेहर्यावरील चमक आणण्यासाठी जी ऊर्जा लागते ती या उपायाने वाढते. त्याशिवाय कॅन्सर पेशी ज्या आपल्या सगळ्यांच्या शरीरात असतात, पण त्या कॅन्सर पेशींना हळद व कडूनिंबाच्या पाऊडरचा हा उपाय मारून टाकतो.
तुमची ताकद वाढविण्यासाठी हा उपाय खूपच फायदेशीर आहे. पण हा उपाय तांब्याच्या भांड्यातील पाण्याबरोबर करायचा आहे. थायरोईड रुग्णांसाठी पण हे फायदेशीर आहे. मासिक पाळीच्या कोणत्याही समस्यांवर हा उपाय फायदेशीर आहे. पुरुषांची लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी पण हा उपाय चांगला आहे. पण याचे सेवन प्रमाणातच करायचे आहे. “कशाचाही अतिरेक वाईट” अशी म्हण आहे. ते लक्षात ठेवा. हा उपाय पोट साफ ठेवण्यासाठी अजब असा उपाय आहे.
पचनतंत्र ठीक करण्यात याचा मोठा वाटा आहे. बद्धकोष्टता ही समस्या नाहीशी करतो हा उपाय. महिलांसाठी ज्यांना कंबरदुखी, गुडघेदुखी आहे त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर आहे. आमची माहिती आवडली तर जरूर लाइक व शेअर करा. धन्यवाद.