फक्त २ पाने, पोटात गॅस होणे, वारंवार पाद येणे, अपचन, पित्त, पोट साफ न होणे, कायमचे गायब होईल...

फक्त २ पाने, पोटात गॅस होणे, वारंवार पाद येणे, अपचन, पित्त, पोट साफ न होणे, कायमचे गायब होईल…

नमस्कार मित्रांनो, ही २ पाने व काळ्या मिठाचा एक छोटासा खडा रात्री झोपताना चावून खा पोटाची कोणतीही जुनी समस्या असेल, ती पूर्णपणे निघून जाईल. पोटाची समस्या म्हणजेच वारंवार गॅस सुटणे, पोट फुगून येत असेल, करपट ढेकर येत असतील किंवा पोटात जंत झाले असतील त्याचबरोबर या उपायाबरोबर सर्दी, ताप व खोकला या वारंवार होणार्याव समस्या पुर्णपणे निघून जातात व अपचन ही समस्या नाहीशी होते, त्यामुळे होणारी डोकेदुखी ती निघून जाते.

त्याशिवाय या उपायामुळे तुमची हाडे मजबूत होऊन तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते इतका हा जबरदस्त उपाय आहे.तुम्ही करून बघा, कोणत्याही रासायनिक घटकांपेक्षा,म्हणजेच बाजारात उपलब्ध असलेल्या २ सेकंदांमध्ये गॅस निघून जाईल अशा प्रकारच्या प्रॉडक्टपेक्षा हा उपाय खूपच परिणामकारक आहे. हा पूर्ण आयुर्वेदिक आहे. १ सेकंदामध्ये तुमच्या पोटातून गॅस निघून जाईल, ढेकर येऊन गॅस निघून जाईल तसेच पोटफुगीची समस्या कायमस्वरूपी निघून जाईल.

४ ते ५ दिवस तुम्ही हा उपाय केला तर ही सतत होणारी समस्या पुर्णपणे निघून जाईल. तर ही जी २ पाने तुम्हाला दिसत आहेत ती सहजपणे उपलब्ध होतात कारण ही आहेत पुदिन्याची पाने. पुदिना सर्वत्र उपलब्ध असतो.

पुदिना हा आयुर्वेदामध्ये खूपच महत्वाचा घटक आहे पोटातील अपचन, करपट ढेकर, गॅस व पोटातील जंत पुर्णपणेनाहीसे करण्यासाठी. त्याचबरोबर सर्दी, खोकला घालविण्यासाठी. त्याबरोबर आहे, काळे मीठ. काळे मीठ आपल्याला कोणत्याही किराणा दुकानात मिळू शकते.

तर तुम्हाला काय करायचे आहे, २ पुदिन्याची पाने स्वछ धुवून घ्यायची आहेत. त्यामध्ये हरभराडाळ असते तेवढे काळे मीठ घ्यायचे आहे. २ पानांमध्ये ते टाकून ती पाने काळ्या मिठासकट चावून चावून खायची आहेत. त्यानंतर १ ते २ कप कोमट पाणी प्यायचे आहे. रात्री झोपताना हा उपाय करायचा आहे. घशामध्ये जर इन्फेकशन झाले असेल, तर ते सुद्धा या उपायाने पुर्णपणे निघून जाते.

शिवाय, वारंवार गॅस होणे, पोट फुगणे, अपचन, सतत करपट ढेकर येणे, पोट नियमित साफ न होणे, त्यामुळे होणारी डोकेदुखी या सगळ्या समस्या पुर्णपणे निघून जातात. शिवाय पोटात जर जंत म्हणजेच किडे असतील, तर ते पण मरून पडतात. इतका हा उपाय जबरदस्त आहे.

अगदी साधा व सहज करता येणारा त्याचबरोबर याचा कोणताही दुष्परिणाम नाही. उपाय जरूर करून बघा. आमची ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.

About admin

Check Also

हे तेल बेंबीत टाका ,72 हजार नसा चुटकीत मोकळ्या, सांदेदुखी पासून कायमच आराम,केसगळती कायमची बंद..

हे तेल बेंबीत टाका ,72 हजार नसा चुटकीत मोकळ्या, सांदेदुखी पासून कायमच आराम,केसगळती कायमची बंद..

असे म्हणतात नाभीला तेल लावल्याने खूप फायदा होतात. रात्री झोपताना नेहमी नाभीत तेल लावण्याचा सल्ला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *