३ दिवस थंडीच्या दिवसात खा, १०० वर्षांपर्यंत हाडांमधील कमजोरी, अनिद्रा, सांधेदुखी, थकावट कधीच होणार नाही...

३ दिवस थंडीच्या दिवसात खा, १०० वर्षांपर्यंत हाडांमधील कमजोरी, अनिद्रा, सांधेदुखी, थकावट कधीच होणार नाही…

हा जो हलवा तुम्ही बघत आहात, तो साधा, सहज सोपा हलवा नाही तर हा १०० फायदे असलेला हलवा आहे, हा मी खास पद्धतीने बनविला आहे. जर तुम्ही काही दिवसांसाठी हा आपल्या आहारात समाविष्ट करून घ्याल, तर तुमच्या शरीरात अशक्तपणा, निद्रानाशाचा त्रास असेल तर, तणावात तुम्ही राहात असाल, तर ते सगळे दूर होईल. तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता पुर्णपणे नाहीशी होईल. तुम्हाला सांधेदुखीपासून पण आराम मिळेल व तुम्हाला आतून तंदुरुस्त, चुस्त वाटू लागेल.

ह्या हलव्याचा स्वाद पण इतका उत्तम आहे की तुम्हाला नक्कीच पसंत पडेल. आज आपण बनविणार आहोत १०० फायदे असलेला हा हलवा. यासाठी सगळ्यात प्रथम आपण एक कढई घेऊया. ती मंद गॅसवर गरम करत ठेवूया. नंतर मी त्यात घालणार आहे फूल मखाने ज्याला लोटस सीड्स असे म्हणतात. तुम्हाला हे कोणत्याही ड्राईफ्रूइट्सच्या दुकानात किंवा धान्याच्या दुकानात सहज मिळतील. मी ३ कप मखाने घेतले आहेत. ते मी मंद गॅसवर भाजते आहे. मखाने हे गुणांचे भांडार आहे.

यामध्ये झिंक, कॉपर, मैग्ंनेशियम व सगळ्यात जास्त कॅल्शियम आढळते. हे खाल्ल्यामुळे तुम्हाला एक ताकद मिळते कारण यामध्ये अॅंटी-एजिंग तत्व असतात. हे केसांसाठी, त्वचेसाठी, खूपच जास्त फायदेशीर आहेत. जर तुम्हाला झोप येत नसेल, तणावात राहत असाल तर तुमच्या आहारात याचा जरूर समावेश करा. यामुळे साखरेचे प्रमाण नियंत्रित राहाते व पचन व्यवस्थित होते. आपल्याला हे मखाने कुरकुरीत भाजायचे आहेत ज्यामुळे याच्यातील कच्चेपणा निघून जाईल.

याला ४ ते ५ मिनिटे लागतात, ते तोडून बघितले तर कुरकुरीत होतात. नंतर ते थंड करून घ्या. त्याचा कढईत मी १ कप गूळ बारीक तुकडे करून घेतला आहे. तुम्ही साखर पण घेऊ शकता. हिवाळा आहे त्यामुळे गूळ फायदेशीर आहे. गुळात आर्यन असते व ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी फायदेशीर आहे. मी आता गुळात २ १/२ कप पाणी घातले आहे. गूळ विरघळेपर्यंत पाणी उकळून घ्यायचे आहे मग ते गाळून घ्यायचे आहे. मखाने गार झाले आहेत.

ते मिक्सरवर पाऊडर करून घ्यायचे आहे. हा हलवा कॅल्शियमची कमतरता पूर्ण करेल. हाडे मजबूत बनवेल. हाडे मजबूत असतील तर गुडघेदुखी, कंबरदुखी होणार नाही. आता आपण घेणार आहोत बदाम. १/२ कप बदाम घ्यायचे आहेत. विटामीन ए, न्यूट्रिएंट्सनि परिपूर्ण असतात बदाम. बुद्धीसाठी बदाम उत्तम आहेत. मिक्सरवर पाऊडर तयार केली आहे. चला आता आपण हलवा तयार करूया. त्यासाठी आपण हे १/२ कप गव्हाचे पीठ, चण्यांची पाऊडर, घालणार आहोत.

चण्यांमधील फायबर हा हलवा आणखीन पौष्टिक बनवते. तुम्ही बेसन पण घालू शकता. नंतर पीठ मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे. पिठाचा रंग बदलेल तेव्हा त्यामध्ये १/४ कप तूप घाला. तूप घालून सगळे मंद गॅसवर भाजा. २ मिनिटे मी भाजून घेतले आहे. आता जी बदाम पाऊडर केली आहे ती घालूया. तर ते पण मंद गॅसवर भाजा. नंतर त्यात १ टी स्पून सुंठ पाऊडर घाला. नंतर मखाणे पाऊडर घाला व मिसळा. नंतर त्यामध्ये गुळाचे पाणी घाला.

सगळे मिक्स करा व हलवा तूप सुटेपर्यंत २ ते ३ मिनिटे झाकण ठेवून शिजवा जोपर्यंत तूप सुटत नाही. आपला हलवा तयार आहे. सुंठ पाऊडर तुमच्या शरीराला खूपच फायदेशीर आहे. आपल्या तब्येतीसाठी हा हलवा खूपच फायदेमंद आहे. २ ते ३ चमचे दुधाबरोबर हा हलवा तुम्ही खाऊ शकता. स्वादिष्ट आहे. आमची ही माहिती आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर करा. धन्यवाद.

About admin

Check Also

हे तेल बेंबीत टाका ,72 हजार नसा चुटकीत मोकळ्या, सांदेदुखी पासून कायमच आराम,केसगळती कायमची बंद..

हे तेल बेंबीत टाका ,72 हजार नसा चुटकीत मोकळ्या, सांदेदुखी पासून कायमच आराम,केसगळती कायमची बंद..

असे म्हणतात नाभीला तेल लावल्याने खूप फायदा होतात. रात्री झोपताना नेहमी नाभीत तेल लावण्याचा सल्ला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *