नमस्कार सर्वांचे स्वागत आहे सकाळी उठल्यानंतर स्त्रियांची महिलांची ही एक गोष्ट तुम्ही कधीही बघू नका नाहीतर संपूर्ण परिवार भिकारी होईल तुमच्या घरावर खूप मोठं संकट येईल तुमचं घर बरबाद होईल कोणती आहे ती गोष्ट आज आपण पाहणार आहोत प्रत्येक व्यक्ती घाबरतो कारण त्याला मिळतात हे पाच संकेत त्यामुळे सकाळी उठल्यानंतर स्त्रियांची महिलांची ही एक गोष्ट तुम्ही कधीही पाहू नका नाही तर तुमचा दिवस पूर्ण वाया जाऊ शकतो.
तर प्रत्येक सकाळ मानवासाठी नवी चेतना नवीन ऊर्जा घेऊन येत असते प्रत्येक सकाळी माणूस हा अधिक फ्रेशव ताजा होऊन उठत असतो. शास्त्रांमध्ये सांगितले सकाळची सुरुवात चांगल्या गोष्टीने केली तर दिवस चांगला जातो जर सकाळी एखादी गोष्ट कशी पाहिली तर संपूर्ण दिवस हा वाया जातो तर त्यामुळे येणारी चांगली वेळ सुद्धा ते वाईट होऊन जाते तर त्यामुळे मानवाच्या अडचणी वाढू शकतात तो ताण तणाव मध्ये जाऊ शकतो म्हणूनच आज आपण अशा पाच गोष्टींबद्दल पाहणार आहे.
त्या गोष्टी आपण सकाळी उठून पहाटे बघणं टाळलं पाहिजेच नाहीतर त्यांच्या जीवनामध्येच सतत ताण तणाव राहतो नंबर एकची गोष्ट आहे शास्त्रांमध्ये सांगितले आहे सकाळी उठल्यानंतर चरित्रहीन स्त्री गर्विष्ट व्यक्तीला कधीही पाहू नका असं म्हटलं जातं की अशा व्यक्तींचे सकाळी दर्शन झाल्याने तुमच्या संकटांमध्ये वाढ होते म्हणून सकाळी उठल्यावर तुमचे आई-वडील किंवा देवी-देवतांचे स्वामींचे दर्शन आपण घ्यायचे आहे.
नंबर दोन सगळ्यांनाच माहिती आहे सकाळी उठल्या उठल्या कधी आरशामध्ये पाहु नये फुटलेल्या आरशात तर बिलकुल आपण पाहायला नाही सकाळी आरशामध्ये नकारात्मक ऊर्जा असते आणि आपण सकाळी आरशामध्ये पाहिल्याने नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येऊ शकते तर त्यामुळेच आपण आरशात पाहायला नाही पाहिजे नंबर तीनची गोष्ट आहे कोळ्याचे जाळे आणि उलटा पडलेल्या चप्पल धारदार वस्तू कधीही सकाळी उठल्यानंतर आपण याच गोष्टी पाहू नये.
त्यांना भरपूर प्रमाणात नकारात्मक ऊर्जा या गोष्टींमध्ये असते नकारात्मक ऊर्जा तुमच्या मध्ये येऊन तुमचं मन नकारात्मक बनू शकतो यामुळे तुमच्या प्रगतीवर खूप मोठे संकट येऊ शकता नंबर चारची गोष्ट आहे सकाळी उठल्यानंतर बिनकामी भांडी किंवा रिकामा पैशाचा पॉकेट अशा कोणत्याही गोष्टी आहेत ज्या रिकाम्या आहेत त्या आपण कधीही पाहू नयेत तुमच्या प्रगतीमध्येच अडथळे निर्माण होऊ शकतात.
त्यामुळेच या गोष्टी कधीही पाहायचं आहे नंबर पाचची गोष्ट आहे तीच म्हणजे सकाळी कधीही उठल्यानंतर भांडणे पाहू नयेत कोणाचे भांडण लागली असल्यावर सकाळी सकाळी आपण ती पाहिली तर घरामध्येच गरीबी येऊ शकते त्यामुळे कधीही सकाळी उठल्या नंतर भांडणे पाहून कोणालाही सकाळी उठल्यानंतर वाईट बोलू नये तर नेहमी सर्वांसोबत चांगली प्रेमाने जिव्हाळ्याचे संबंध ठेवावे त्यांच्याशीच नीटच बोला सकाळी उठल्यानंतर स्वामींचे भगवंतांचे नामस्मरण करा तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी समाधान आरोग्य सर्व काही नांदेल.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.