"फक्त एक पान तुम्हाला 100 वर्ष मरु देणार नाही हृदयातील ब्लॉकेज रक्ताच्या गुठळ्या चुटकीत मोकळ्या अंथरुनासी पडलेला माणूस चालू लागले"

“फक्त एक पान तुम्हाला 100 वर्ष मरु देणार नाही हृदयातील ब्लॉकेज रक्ताच्या गुठळ्या चुटकीत मोकळ्या अंथरुनासी पडलेला माणूस चालू लागले”

मित्रांनो हे फक्त एक पान खा, कसल्याही प्रकारची तुमची नस दबलेली असेल, रक्ताच्या गुठळ्या बनत असतील, किंव्हा तुम्हाला पॅरालिसिस झालेला असेल तोंडाच्या कॅन्सरची समस्या असेल, तोंडाचा कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल तर वर्षभरातून फक्त पाच वेळा हा उपाय करा. तुमची ब्लॉक झालेली नस मोकळी होईल, रक्त घट्ट असेल तर पातळ होईल, रक्ताच्या गुठळ्या बनत असतील आणि त्यामुळे नसा बंद पडत असतील ही समस्या सुद्धा तुमची निघून जाईल. तर आज आपण अतिशय सोपा पण परिणामकारक उपाय पाहणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याच घरातील घटक आपल्याला लागतात.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला जो घटक लागणार आहे ते आहे खाऊच पान/विड्याचे पान लागणार आहे. हे पान आयुर्वेदातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. रक्ताच्या संबंधित असेल किंव्हा नसांच्या संबंधित असेल पान हे अत्यंत महत्वाचा घटक आहे. हा उपाय करण्यासाठी एक पान आपल्याला लागणार आहे. या पानाचा देट आणि शेंडा कापून टाकायचा आहे. पान स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे.

दुसरा जो घटक आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे लसूण. लसूण आपल्याला जाळावर भाजून घ्यायचा आहे. तो लसूण काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर वरचा भाग काढून टाकून 2 पाकळ्या आपल्याला त्या पानावर ठेवायच्या आहेत. लसूण हा शरीरातील अनेक आजारांवर अत्यंत महत्वाचा आहे. रक्त तुमचे घट्ट असेल, रक्ताच्या गुठळ्या बनत असतील आणि त्यामुळे नसा बंद होत असतील तर त्या साठी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे.

हृदयातील रोगाच्या संबंधी काही समस्या असतील, बायपास झालेल असेल, तर या सर्व समस्या लसूण घालवतो. पुढील पदार्थ आपन घ्यायचा आहे आलं किंव्हा अद्रक असे आपण म्हणतो. या उपायासाठी थोडंस आलं आपल्याला घ्यायचं आहे. आले सुद्धा विविध उपायांवर प्रभावी आहे. आले हे पाचक आहे त्याचबरोबर आले हे शरीरातील कप, पित्त, बाहेर काढतो. पुढील पदार्थ आपल्याला घ्यायचा आहे मध. हा मध आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे. पुढील घटक आपल्याला लागणार आहे जिरे. अर्धा चमचा जिरे आपल्याला या उपायासाठी घ्यायचे आहे. जिरे आहे अत्यंत महत्वाचा घटक आहे. तोंडाला होणाऱ्या सर्व समस्या जिरे घालवतो.

हे सर्व घटक पानावर एकत्रीत करायचे आहेत. हा जो तयार होणारा विडा आहे तो आपल्याला सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे. त्यानंतर 15 ते 20 मिनिटे आपल्याला काहीही ख्यायच नाही. ज्या लोकांना पॅरालिसिस झालेला आहे त्यांना हे पान खाण अशक्य आहे तर त्यांनी हे पान व सर्व घटक चांगल्याप्रकारे कुटून घायचा आहे. त्यामधून जो रस निघेल तो त्या व्यक्तीला चाटायला द्यायचा आहे. पाच ते सात दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. अतिशय साधा आणि सरळ उपाय आहे. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा मिळेल.

About admin

Check Also

आलिया की फटी हुई जीन्स देखकर उड़ा रहे सब मजाक, देखने वालों की निगाहें वही टिक गई जहां से पैंट फटी थी।

आलिया की फटी हुई जीन्स देखकर उड़ा रहे सब मजाक, देखने वालों की निगाहें वही टिक गई जहां से पैंट फटी थी।

बॉलीवुड एक्ट्रेस आलिया इन दिनों अपनी आने वाली फिल्म डार्लिंग्स के प्रमोशन पर जोरों से …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *