मित्रांनो आज मार्गशीर्ष महिन्याच्या तिसरा गुरुवार. 100 वर्षात आज पहिल्यांदा करोडोमध्ये खेळतील या पाच राशी. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्व आहे आणि त्या मधील येणाऱ्या गुरुवार खूप महत्व आहे. मार्गशीर्ष महिन्यात येणार गुरुवार अतिशय चांगला मानला जातो. मागशीर्ष महिन्यात शुक्लपक्षात येणाऱ्या गुरुवारला विशेष महत्व प्राप्त आहे. आजच्या गुरुवार ला खूप महत्व प्राप्त आहे. अशी मान्यता आहे की आजचे दिवशी विष्णूची पूजा केल्याने विष्णू स्वतः आशीर्वाद देतात. मान्यता आहे की आज सत्यनारायणची पूजा ऐकल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व पापांपासून त्यांना मुक्ती मिळते. व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. मागशीर्ष शुक्लपक्ष दिनांक 23 डिसेंबर रोजी गुरुवार आहे. गुरुवार पासून पुढे येणार काळ या पाच राशींसाठी सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. चला तर पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि कोणते फळ त्यांना प्राप्त होणार आहे.
मेष- मेष राशीसाठी आजचा दिवस अतिशय लाभदायक ठरणार आहे. 2021 मध्ये बनत असलेल्या ग्रहनक्षत्रांची स्थिती आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. जीवनात प्रगतीचे संकेत आपल्याला प्राप्त होतील. ज्या कामांना हात लावाल त्या कामात यश मिळेल. हाती घेतलेले प्रत्यक काम यशस्वी रित्या पूर्ण होणार असून प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे.
मिथुन- मिथुन राशीसाठी 2021 च्या शेवटी बनत असलेली ग्रह नक्षत्राची स्थिती लाभकारी ठरणार आहे. जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार असून मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या ईच्या या काळात पूर्ण होतील.
कन्या- कन्या राशीवर ग्रहनक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे. 2021चा शेवटचा महिना आपल्या राशीसाठी यश प्राप्तीचे वर्ष ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीसाठी चालना प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापार प्रगती पथावर राहणार आहे. नोकरीत यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मागील काळात अडलेली कामे या काळात पूर्ण होतील.
तुळ- मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार तुळ राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. हा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. अनेक दिवसाचा संघर्ष आता समाप्त होणार आहे. नवे आर्थिक व्यवहार जमून येतील. आर्थिक दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या धनसंपत्ती मध्ये वाढ दिसून येईल.
वृश्चिक- वृश्चिक राशीसाठी आजचा गुरुवार अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. यश प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. अनेक दिवसांची ईच्या या काळात पूर्ण होतील. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा चांगली बनणार आहे.