मित्रांनो खूप रडवले नशिबाने उद्याचा शुक्रवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी. मित्रांनो मनुष्य जीवन हे आशेवर आधारित असून रोज एक नवी आशा व्यक्तीला जगण्यास बळ देत असते. जीवनातील कठीण प्रसंगाचा सामना करत अनेक अनेक दुःख यातना अपयश आणि अपमान सहन केल्यानंतर मनुष्याच्या जीवनात अशा काही काळाची सुरवात होते की पाहता पाहता मनुष्याचे सर्व जीवन पालटून जाते. दुःख दारिद्र्य चा काळ संपतो आणि सुखाच्या काळाची सुरवात मनुष्याच्या वाट्याला येते. जोतिषानुसार ग्राहनक्षत्राची स्थिती जेव्हा अनुकूल बनते तेव्हा नशिबाची साथ मिळायला वेळ लागत नाही. ग्रहनक्षत्राची नक्षत्राची अनुकूलता मनुष्याचे जीवन बदलून टाकण्यास वेळ लागत नाही. येणाऱ्या शुक्रवार पासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशींवर बरसणार असून यांच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता संपणार आहेत. शुक्रवार पासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. आता पर्यंत मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. आता प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत. नशिबाची भरपूर साथ आपल्याला लाभणार असून येणार काळ आपल्या जीवनाला एक सकारात्मक दिशा देणारा काळ ठरणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर मार्गशीर्ष कृष्णपक्ष मगा नक्षत्र दिनांक 24 डिसेंबर रोजी शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा वार माता लक्ष्मीचा वार असून अतिशय पावन आणि शुभ फलदायी दिवस मानला जातो. माता लक्ष्मी ही धनसंपतीची दाता आहे. जेव्हा माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा नशीब पालटण्यास वेळ लागत नाही. चला तर पाहुयात कोणत्या आहेत ग्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते फळ प्राप्त होणार आहे.
मेष- मेष राशींच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. उद्याच्या शुक्रवार पासून पुढे येणार काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. व्यवसायातून तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. आपल्या योजना सफल ठरणार आहेत. मागील अनेक दिवसापासून माता लक्ष्मी कडे करत असलेली प्रार्थना आता पूर्ण होणार आहे. ग्रहनक्षत्राची अनुकूलता आणि नशिबाची साथ असल्यामुळे ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. पती पत्नीच्या प्रेमामध्ये वाढ दिसून येईल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. अविवाहित तरुण तरुणीच्या जीवनात विवाहाचे योग जमून येतील.
वृषभ राशि : वृषभ राशि वर माता लक्ष्मी प्रसन्न होणार असून गजानना चा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. नव्या आर्थिक योजनांना चालना प्राप्त होईल. उद्योग-व्यवसाय प्रगतीपथावर होणार आहे, सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील, या काळात भोगविलासी तिच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. काका आपल्या जीवनासाठी अतिशय लाभदायक ठरण्याची शक्यता आहेत, एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यांची मदत आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर खुश असतील आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी का अनुभव ठरणार आहे. त्यासोबतच आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील ठरणार असून गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे समाजात मानसन्मान आत वाढ होईल.
कर्क राशी : कर्क राशी वर माता लक्ष्मीची कृपा बसणार आहे. उद्याच्या शुक्रवारपासून आपल्या जीवनातील परिस्थितीमध्ये सकारात्मक परिवर्तन घडून येण्याचे संकेत आहेत, कार्यक्षेत्रात झालेली कामे आता पूर्ण होतील.nकरिअरमध्ये आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे, या काळात करिअरच्या दृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार आहे, बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होणार आहे. लघुउद्योग सुरू करण्यासाठी काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणारी आहे.
कन्या राशि : उद्याच्या शुक्रवारपासून कन्या राशीच्या जीवनात आनंद आताचे दिवस येणार आहेत, आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आला असून व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. मरावर असणारा तणाव मानसिक ताण तणाव दूर होईल, या काळात सुखसमृद्धी आणि आनंदाने आपले जीवन येणार आहे. माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असून या काळात भाग्याची भरपूर साथ आपल्याला लागणार आहे. मनाप्रमाणे घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यवसाय आणि व्यापार प्रगती पथावर राहणार आहे नव्या योजनांना चालना प्राप्त होईल.
तूळ राशी : उद्या शुक्रवार पासून पुढे येणारा काळ तूळ राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आता भाग्य आपल्याला प्रत्येक क्षेत्रात साथ देणार आहे. माता लक्ष्मी च्याआशीर्वादाने जीवनात आनंद गायक काळाची सुरुवात होणार आहे, तिच्या दृष्टीने जीवनाचा प्रवास सुरू होणार असून या पैशांचा काळात समाप्त होणार आहे.