करोडो रुपयाचे कर्ज पण माफ होईल, शनिवारच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात ही एक वस्तु अर्पण करा…

करोडो रुपयाचे कर्ज पण माफ होईल, शनिवारच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात ही एक वस्तु अर्पण करा…

नमस्कार मित्रांनो कर्ज कितीही मोठे असुदे, लवकरच उतरेल, जर तुम्ही या उपायांपैकी कोणताही एक उपाय केलात तर निश्चितपणे तुम्ही कर्जातून म्हणजेच ऋणातुन मुक्त व्हाल. मित्रांनो, कर्ज किंवा ऋण डोक्यावर असणे, हे आपल्या जीवनाला संकटात टाकते. कधी कधी कर्ज फेडणे खूपच भारी पडते व पूर्ण जिवन कर्ज फेडता फेडता संपून जाते.

कर्जात बुडालेली व्यक्ति सदैव चिंतेत असते. कर्जामुळे मानहानि, पैशाची चणचण व परिवारीक कलह सहन करावे लागतात. म्हणून कर्ज घेताना सावधान राहिले पाहिजे नाहीतर पुढील समस्या येऊ लागतात. कधीही लक्षात ठेवा, मंगळवारी किंवा शनिवारी कर्ज घेऊ नका. कारण या दिवशी घेतलेले कर्ज फेडताना खूप अडचणी येतात. शनिवारी घेतलेले कर्ज कधी संपतच नाही.

८ हा अंक शनिचा मानला जातो. ८, १७ व २६ तारखेला कधीही कर्ज घेऊ नका. या तारखांना घेतलेले कर्ज तुम्हाला संकटात टाकू शकते. कर्जाच्या कागदावर काळ्या शाईने सही करू नका. ते अशुभ मानले जाते. असा प्रयत्न करा, की कर्ज जर घ्यायचेच असेल, तर सोमवार, बुधवार किंवा शुक्रवारी घ्या. या दिवशी घेतलेले कर्ज लवकर उतरून जाते. काही वेळेस व्यक्ति कर्जामध्ये पूर्ण फसते.

कोर्ट कचेरीमध्ये अडकून पडतो. असे जर झाले तर तुम्ही काहीतरी उपाय करा. कर्जातुन मुक्त होणे, सोपे नाही पण कठीण पण नाही. तर आजच्या या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला कर्जातून मुक्त होण्याचे काही सोपे उपाय सांगणार आहोत. काही उपाय ज्यासाठी विड्याचा उपयोग केला जातो. विड्याच्या पानाला हिंदू धर्मामध्ये सगळ्या कार्यात शुभ मानले जाते.

स्कंद पुरणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी पहिल्यांदा पानाचा उपयोग केला गेला. तेव्हापासून हे पान प्रत्येक शुभ कार्यात वापरले जाते. हे धनाच्या संकटाला दूर करते. आता उपाय करण्यासाठी एक चांगले विड्याचे पान घ्या. देठ काढून टाका. २ लवंग व १ वेलची त्यावर ठेवून त्याचा विडा तयार करा. मंगळवारी संध्याकाळी स्नान करून स्वछ वस्त्र नेसून हनुमानाच्या मंदिरात हा विडा अर्पण करा.

३ महीने प्रत्येक मंगळवारी हे करा. सात्विकता ठेवा. तामसी पदार्थ वर्ज्य करा. हनुमानाला जे शरण गेले, त्याचा बेडा पार करतात ते. दूसरा उपाय म्हणजे, एक विडा घ्या, देठ कडून टाका. खडबडीत बाजूवर २ लवंग ठेवा व वाहत्या पाण्यात काळजीपूर्वक हे पान विसर्जित करा. देवाला प्रार्थना करा की संकटे या पानाबरोबर वाहून जावू देत. तिसरा उपाय नवरात्रिमध्ये करू शकता.

रोज विड्याच्या पानावर ह्रिम असे लिहून माता दुर्गेला अर्पण करा. तसेच मंगळवारी रात्री ११ ते १२ च्या मध्ये हा उपाय करायचा आहे. हनुमानाच्या समोर बसून हनुमान चाळिसा याचा पाठ करा. ११ मंगळवार हे करायचे आहे. शंखनाद जरूर करा. आमची ही माहिती आवडली तर शेअर व लाइक करा.

About admin

Check Also

मिठाई घेऊन तयार रहा उद्याच्या शुक्रवार पासून या राशींची लागणार लॉटरी होणार मालामाल

मिठाई घेऊन तयार रहा उद्याच्या शुक्रवार पासून या राशींची लागणार लॉटरी होणार मालामाल

मित्रांनो उद्या शुक्रवार माता लक्ष्मीचा वार. उद्या दिनांक 31 वर्षातील शेवटचा दिवस. हा दिवशी या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *