जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता सुरु होते तेव्हा नशीब हे प्रगतीच्या दिशेने कलाटणी घेण्यास सुरुवात करते. ग्रहांची अनुकूलता आणि नशिबाची साथ प्राप्त होते तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा शुभ काळ ह्या राशीच्या जीवनात सुरु होणार आहे.
आता शनीची विशेष कृपा तुमच्या राशींवर बरसणार आहे. जीवनात चालू असणारी नकारात्मक ग्रह दशा आता संपणार असून अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात तुमच्या जीवनात सुरु होणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होतील. चालू असणारा संघर्षाचा काळ आता संपणार असून अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.
भगवान शनीच्या कृपेने प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील.मागील काळात बरेच दुःख भोगले आहे , अनेक अडचणींचा सामना केला आहे. अनेक अपमान अपयश पचवून मोठ्या धैर्याने परिस्थितीचा सामना केला आहे . आता इथून पुढे येणार काळ अनुकूल आणि सुखमय असल्यामुळे येणाऱ्या काळाचा पुरेपूर उपयोग करून घेणे गरजेचे आहे.
ग्रह नक्षत्र अनुकूल असल्यामुळे कामे सोपी बनू लागतील. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. तुमच्या जीवनात निर्माण झालेली मानसिक समस्या आता दूर होणार असून मनावर असणारे भय भीतीचे दडपण आता नाहीसे होणार आहे. घरामध्ये कुटुंबामध्ये चालू असणारा कलह किंवा मानसिक ताण तणाव दूर होणार आहे , मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.
शनीच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्तीचे संकेत मिळत आहे. आज मध्यरात्रीनंतर मारशीर्ष कृष्ण पक्ष मघा नक्षत्र दिनांक २४ डिसेंबर शनिवार लागत आहे. शनिवार हा शनिदेवांचा दिवस असून मार्गशीर्ष महिना सुरु आहे. येणार काळ हा तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असू शकतो. भगवान शनिदेव हे कलियुगाची देवता मानले जातात. न्यायाचे देवता असून कर्मफळाचे कर्ता आहेत.
जेव्हा शनी शुभ फळ देतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. ज्यांच्या राशींवर शनी प्रसन्न असतात अशा लोकांच्या जीवनात सुखाचे दिवस येण्यास वेळ लागत नाही. शनीच्या आशिर्वदाने ऐश्वर्यामध्ये मोठी वाढ होणार आहे. कौटुंबिक वाद मिटणार असून आयुष्यामध्ये सुख समाधान आणि पैसा येणार आहे. आरोग्याची काळजी घेणे जरुरी आहे.
अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे या काळात पूर्ण होतील.उद्योग , व्यवसाय आणि व्यापारात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहे. कार्यक्षेत्राला प्रगतीची एक नवी चालना प्राप्त होणार असून यशाचे मार्ग मोकळे होणार आहेत. कोर्ट कचेरीमध्ये चालू असणारे प्रकरण मार्गी लागू शकते. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी – मेष , मिथुन, सिंह, कन्या, तुला , वृश्चिक , मीन या आहेत त्या भाग्यवान राशी ज्यांना शनीची विशेष कृपा प्राप्त होणार आहे. वरील लेख आवडला असल्यास शेअर आणि लाइक करायला विसरू नका, धन्यवाद.