मित्रानो मनुष्य जीवन हे आशेवर आधारित असून रोज एक नवीन आशा आपणाला जगण्याचे बळ देत असते. जोतिशास्त्रानुसार बदलत्या गृहदिशेप्रमाणे मनुष्याचे जीवन बदलत असते. जीवनाचा कठीण प्रवास करत असताना मनुष्याचा एक मात्र सहारा असतो आणि तो म्हणजे ईश्वर. ईश्वरी शक्तीचा आधार मनुष्याला जगण्याचे बळ देत असतो. ईश्वरावर असणारी श्रद्धा आपणाला कोणत्याही संकटातून तारून नेण्यास पुरेशी असते, जेव्हा गृहनक्षत्राचा सकारात्मक प्रभाव आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा मनुष्याचे भाग्य बदलण्यात वेळ लागत नाही आणि जीवनातील वाईट दिवस संपून सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही.
उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशींचा जीवनात येणार असून यांच्यावर भगवान भोळेनाथाची विशेष कृपा बरसण्यास सुरुवात होणार आहे. आता नशिबाची दारे उघडण्यास वेळ लागणार नाही. भाग्याची साथ आणि भोलेनाथाची आशीर्वाद असल्यामुळे आपल्या जीवनात मागल्याचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही. उद्या सोमवार या राशीसाठी विशेस अनुकूल ठरणार आहे, या काळात बदलत असलेली ग्रहदशा यामुळे त्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या राशींवर पडणार आहे. आता प्रगतीचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही, मागील अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या दुःख आणि यातना पासून आपली सुटका होणार आहे.
हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर श्रावण शुकरपक्ष, आश्लेषा नक्षत्र दिनांक 26 डिसेंबर सोमवार लागत आहे. हा सोमवार असून सोम व्रताचा आरंभ होत आहे. शिवमूठ तांदुळाचे असेल.या सोमवार हा अतिशय प्रवित्र दिवस मानला जातो, या दिवशी जो कोणी भक्ती भावाने भगवान भोळेनाथाची आराधना करतो. त्यांच्या जीवनातील दुःख दूर झाल्याशिवाय राहत नाही.
पंचांगानुसार चंद्र आणि बुध अशी युती होत असून हा संयोग या राशींसाठी विशेष लाभधारी ठरणारा आहे. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या कामना या काळात पूर्ण होणार आहेत. महादेवावर असणारा आपला विश्वास जीवनात आपणास खूप पुढे घेऊन जाणार आहे. वैवाहिक जीवनात सुख शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
जीवन जगण्यात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे. महादेवाच्या कृपेने उद्योग व्यवसायामध्ये प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. धनप्राप्ती होणार असून ज्या राशीविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष राशी, मिथुन राशी, सिंह राशी, तुळ राशी, वृश्चिक राशि, मिन राशी..
वरील राशींची माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित केली आहे. अधिक खोलवर माहितीसाठी आपल्या जवळच्या ज्योतिषशास्त्र पंडितांची भेट घ्यावी.तसेच अशाच प्रकारच्या विविध माहितीसाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि इतरांच्या माहितीसाठी शेअर करायला विसरू नका.