मित्रांनो या आहेत जगातील सर्वात धनवान राशी. नवीन नवीन वर्षाची सुरवात होताच विजेपेक्षाही लक्ख चमकणार यांचे नशीब. मित्रांनो व्यक्तीच्या जीवनात परिस्थिती कधीही सारखी नसते. बदलत्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मानवीय जीवनात सतत बदल होत असतात. आपल्या जीवनात कितीही वाईट आणि नकारात्मक काळ असू द्या जेव्हा ग्रहनक्षत्राची अनुकूलता लाभते तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. आता काळ आपल्यासाठी अनुकूल बनत आहे. आता जीवनात एक सकारात्मक परिवर्तन घडून येण्याचे संकेत आहेत. मागील काळात आपण बराच संघर्ष केला आहे. बरेचशे प्रयत्न पण केले आहेत पण ग्रहनक्षत्राची साथ नसल्यामुळे हवे तसे यश आपल्याला प्राप्त झाले नाही. मागील काळात आपल्याला बराच त्रास सुद्धा सहन करावा लागला आहे. पण आता इथून पुढे येणार काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल बनत आहे.
2022 हे वर्ष आपल्या जीवनाला नवा आकार देणारे वर्ष ठरू शकते. जेव्हा ग्रहनक्षत्राची अनुकूलता प्राप्त होते तेव्हा भाग्य बदलायला वेळ लागत नाही. येणाऱ्या नवीन वर्षात बनत असलेली ग्रहदशा आणि ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव आपल्या राशींवर पडणार असून आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. मागील अनेक वर्षेपासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात. आपले अपूर्ण राहिलेले स्वप्न देखील आता पूर्ण होऊ शकते. चला तर पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि कोणते फळ त्यांना प्राप्त होणार आहे.
मेष- मेष राशीसाठी नववर्षाची सुरवात लाभदायक ठरणार आहे. मागील काळात अपूर्ण राहिलेली कामे येणाऱ्या काळात पूर्ण होतील. ग्रहनक्षत्र आपल्या राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. विशेष करून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. नोकरीच्या कामत येणाऱ्या अडचणी दूर होतील.
वृषभ- वृषभ राशी साठी नववर्षाची सुरवात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहेत. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. आता आपल्या आत्मविश्वासात वाढ होईल. अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. उद्योग व्यवसाय आणि व्यापारात भरगोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक अडचणी दूर होणार आहेत. हाती पैसा खेळता राहणार आहे.
सिंह- सिंह राशी साठी आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने वर्षाची सुरवात लाभकारक ठरणार आहे. अनपेक्षित धनलाभ होण्याचे संकेत आहेत. आपल्या कमाईमध्ये पहिल्यापेक्षा चांगली वाढ होणार आहे. कुटुंबिक जीवन आनंदाचे राहील. नोकरीच्या क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कमाईचे अनेक साधन तयार होतील. समाजात पदप्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे.
कन्या- कन्याराशी साठी नवीन वर्षांची सुरवात लाभकारी ठरण्याची संकेत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन कामाची केलेली सुरवात लाभकारी ठरणार आहे. नव्या योजना फलदायी ठरतील. प्रेमसंबंध जुळून येतील.बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती निर्माण होईल.
तुळ- तुळ राशीसाठी येणार काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना येणाऱ्या काळात पूर्ण होतील. नोकरी राजकारण समाजकारन आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या स्वप्नांना नवीन पालवी फुटणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.