स्वामी समर्थ महाराजांना मीठाने प्रसन्न करा स्वामींची कृपा तुमच्यावर होईल माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल फक्त मीठाने स्वामी समर्थांना असं प्रसन्न करा सकाळी घराचा दरवाजा उघडल्यानंतर आधी करा हे एक काम लक्ष्मी तुमच्या घरात निवास करेल प्रत्येकाला वाटत असते की सुख समृद्धी शांती पैसा सर्वकाही यावं म्हणून मीठाने स्वामींना आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय आपण पाहणार आहोत.आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा राहावी स्वामी समर्थांची कृपा राहावी त्यासाठी काही नियम सांगितले गेले आहेत हे आपण आज पाहणार आहोत काही असे उपाय केल्याने माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न होतील चला तर मग पाहूया कोणते आहेत ते उपाय सकाळी उठल्यानंतर आपल्या घराच्या दोन्ही बाजूला पाणी टाका.
हे काम तुम्हाला सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी करायचं आहे आणि तुम्ही हा उपाय करत आहात हे कोणत्याही व्यक्तीला सांगायचं नाही आठवड्यातून एखाद्या दिवशी पण गुरुवार सोडून हा उपाय आपल्याला करायचा आहे कधीही फक्त गुरुवारी आपल्याला हा उपाय करायचा नाही घरातील फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायच आहे.
त्यामुळे बृहस्पती मजबूत होतो तसेच आठवड्यातून एकदातरी अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकायचा आहे याने ग्रह मजबूत होतात बरेच लोक इकडे तिकडे फिरत ब्रश करत असतात हे अत्यंत चुकीचे आहे ब्रश करताना एका ठिकाणी उभारायचं आहे झाडू हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आपल जर नवीन झाडू घ्यायचा असेल तर तो शनिवारी खरेदी करावा.
जर तुमच्या घरी एखादी येत गाय असेल तर तिला एखादी चपाती किंवा भाकरी नक्की खायला खायला घाला त्यामुळे तुमचे पुण्य वाढते घरातील व्यक्तींमध्ये वारंवार वादविवाद होत असतील खीर करून स्वामींना माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्व व्यक्तींनी वाटून ती खीर खावी यामुळे परिवारामध्ये प्रेम वाढत दररोज सकाळी सूर्य देवाला नमस्कार करावा.
आपल्या घराचा दरवाजा वरती रांगोळीने स्वस्तिक काढावे तसेच पूजा झाल्यानंतर शंख वाजवावा शंखनाद हा खूप पवित्र आणि शुभ मानला जातो तर हे काही उपाय होते माता लक्ष्मी आणि स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी हा उपाय करा नक्की करा तुमच्यावर स्वामींची आणि माता लक्ष्मीची कृपा नक्की होईल.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.