चांगल्या चाललेल्या वेळेच वाईट काळात रूपांतर होईल जर तुम्ही नवीन वर्षातील पहिल्याच दिवशी या पाच वस्तू दान कराल

चांगल्या चाललेल्या वेळेच वाईट काळात रूपांतर होईल जर तुम्ही नवीन वर्षातील पहिल्याच दिवशी या पाच वस्तू दान कराल

मित्रांनो नूतन वर्ष 2022 लवकरच सुरू होत आहे आणि या नवीन वर्षाच्या प्रारंभी म्हणजेच पहिल्या दिवशी 1 जानेवारी रोजी कोणी कितीही मागू द्या या पाच वस्तू चुकूनही कोणाला देऊ नका. या पाच वस्तू लक्ष्मी कारक आहेत. माता लक्ष्मीस थेट संबंधित आहेत. नववर्षाच्या तुम्ही जेव्हा या वस्तू दुसऱ्याला देता तेव्हा तुमच्या जीवनातील चांगली वेळ सुद्धा तुम्ही दुसऱ्याला देता आणि मग सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होत.

चांगली चालली वेळ वाईट काळात रूपांतर होते. आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते आणि घरात गरीबी, कंगाली दारिद्र्यता या सर्व नकारात्मक गोष्टी येतात. चला तर जाणून घेऊयात नववर्षाच्या पहिल्या दिवशी आपण कोणत्या वस्तू चुकूनही दुसऱ्याला देऊ नये.

मित्रांनो त्यातील पहिली वस्तू. तुमचे घर तुमचे कुटुंब कामावर अवलंबून आहे म्हणजेच प्रत्येकाच्या कामामधून तुम्हाला पैसे मिळतात आणि त्यावर तुमचं घर चालत. अशा त्या कामाशी संबंधित कोणतीही वस्तू आपण या दिवशी कोणालाही देऊ नका. त्या वस्तू कोणत्या ते म्हणजे समजा तुमचा शिलाईचा व्यवसाय आहे तर त्या संबंधी ज्या ज्या वस्तू आहेत त्यातील कोणतीही वस्तू आपण या दिवशी दुसऱ्याला दान करू नका.

कारण या कामातूनच तुमच्या कुटुंबाचा उदर निर्वाह होतो आणि जर तुम्ही ही लक्ष्मीच दुसऱ्याला देत असाल तर लक्ष्मी नाराज होते. दुसरी गोष्ट नववर्षाच्या प्रारंभी पाण्याच्या संबंधित कोणत्याही वस्तू मग नदीच्या संबंधित चित्र असेल विहिरीचं चित्र असेल अशी कोणतीही पाण्याच्या संबंधित वस्तू आपण देऊ नये. अन्याथा धनप्राप्तीचे मार्ग बंद होतात.

तिसरी गोष्ट म्हणजे रुमाल. नववर्षाच्या प्रारंभी रुमालच दान केल्यास किंव्हा भेट म्हणून दिल्यास ज्याला आपण रुमाल दिलेला आहे त्या सोबत आपले संबंध खराब होतात. नववर्षाच्या प्रारंभी गणेशमूर्तीचं सुद्धा कोणालाही दान किंव्हा भेट म्हणून देऊ नयेत. मित्रांनो भगवान गणेश बुद्धीचे देवता आहेत. 64 कलांचे अधिपती आहेत. जी व्यक्ती गणेश मूर्ती भेट म्हणून देते तर त्या त्या वेळी आपली बुद्धी विपरीत होते. आपले निर्णय चुकू लागतात.

गणेश मूर्ती प्रमाणे माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा नववर्षाच्या प्रारंभी आपण कोणालाही भेट म्हणून देऊ नका. ती प्रत्यक्षात लक्ष्मी आहे आणि तिला जर आपण भेट म्हणून देत असलो तर अशा वेळी लक्ष्मी सुद्धा आपल्यावर रुसते. नववर्षाच्या दिवशी कोणाकडून उदार पैसे घेऊ नका आणि कोणालाही उदार पैसे देऊ नका. या दिवाही कर्ज घेऊ ही नये आणि देऊ ही नये.या गोष्टी मुळे आपल्या घराची बरकत थांबते. तर मित्रांनो आपल्या सर्वांचे जीवन सुखी व समृद्ध व्हावं याच उद्देशाने आम्ही ही सर्व माहिती आपल्या पर्यंत पोहोचवतो..

About admin

Check Also

मिठाई घेऊन तयार रहा उद्याच्या शुक्रवार पासून या राशींची लागणार लॉटरी होणार मालामाल

मिठाई घेऊन तयार रहा उद्याच्या शुक्रवार पासून या राशींची लागणार लॉटरी होणार मालामाल

मित्रांनो उद्या शुक्रवार माता लक्ष्मीचा वार. उद्या दिनांक 31 वर्षातील शेवटचा दिवस. हा दिवशी या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *