1जानेवारी 2022 दिवशी या नंबरची लकी नोट पाकिटात ठेवा वर्षभर पैसा बरसत राहील

1जानेवारी 2022 दिवशी या नंबरची लकी नोट पाकिटात ठेवा वर्षभर पैसा बरसत राहील

मित्रांनो नवीन वर्ष 2022 लवकरच सुरू होत आहे. या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बरोबर दुपारी 12 वाजता हा एक छोटासा जोतिष उपाय नक्की करा. अंकशास्त्र आणि जोतिषानुसार नववर्षाच्या प्रारंभी पहिल्याच दिवशी जी व्यक्ती हा उपाय करते त्या व्यक्तीला संपूर्ण वर्षभरात पैश्यांची, धनधण्याची कमतरता कधीच भासत नाही. या दिवशी जर तुमच्याकडे आधीच ही एक लकी नोट मिळाली असेल तर तुम्ही तिचा पुनःरवापर करू शकता.

अन्यथा तुमच्याकडे आधीच काही नोटा असतील तर त्या मध्ये शोधण्याचा प्रयत्न करा. तर या लकी नंबरची नोट असेल तर मित्रांनो संपूर्ण वर्षभर या नोटेच्या मदतीने हा आपला माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आहे असं आपण समजून जा. या लकी नोटेच्या मदतीने तुम्हची जी काही आर्थिक कामे आहेत ती तुम्ही नक्की सफल होतात. बरोबर 12 वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे. ही नोट आपण देवासमोर एक पाठ मांडायचा आहे.

पाठावर्ती एक स्वच्छ लाल किंव्हा पिवळ्या रंगाचे कापड अंथरायचे आहे. त्या वरती ही नोट ठेवायची आहे आणि या नोटेवरती हळद टाकायची आहे. मित्रांनो हळद भगवान श्री हरी विष्णूना अति प्रिय आहे. धना मध्ये वाढ होण्याच काम ही हळद करत असते. त्यानंतर नंतर मनोभावे हात जोडून माता लक्ष्मीस आणि भगवान विष्णूंकडे प्रार्थना करायची आहे

की या संपूर्ण 2022 मध्ये आम्हाला आमच्या कुटुंबाला धनाची कमतरता कधीच भासू देऊ नका आणि त्यानंतर ही लकी नोट आपल्या तिजोरीमध्ये ठेऊ शकता किंवा पर्स पाकीट मध्ये ठेवली तरीही चालेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की ही नोट कोणालाही देऊ नका. या नोटेचा खर्च सुद्धा करायचा नाही. या नोटेचा प्रभाव कमी करतील अश्या कोणत्याच ठिकाणी ही नोट ठेवू नका. मित्रांनो ही जी लकी नोट आहे लकी नंबर आहे अंकशास्त्र आणि जोतिषानुसार तो आहे 786.

विनंती आहे हा नंबर कोणत्याही धर्माशी संबंधित नाही. कोणतेही नंबर हे कोणत्याही धर्माशी संबंधित नसतात ते सरळासरळ भ्रमांडाशी निगडित असतात. हा 786 नंबर नोटेच्या सुरवातीला असुदेत मधी असुदेत किंव्हा शेवटी असुदेत. ज्या ठिकाणी हा नंबर आहे ती नोट अत्यंत पॉवरपुल असते आणि अशी नोट आपल्याला जर मिळाली तर आपण ती नक्की सांभाळून ठेवा. ही नोट पर्स, पॉकेट, तिजोरीत कुठेही ठेवा ही नोट आपल्यासाठी पैसा खेचून आणेल.

About admin

Check Also

मिठाई घेऊन तयार रहा उद्याच्या शुक्रवार पासून या राशींची लागणार लॉटरी होणार मालामाल

मिठाई घेऊन तयार रहा उद्याच्या शुक्रवार पासून या राशींची लागणार लॉटरी होणार मालामाल

मित्रांनो उद्या शुक्रवार माता लक्ष्मीचा वार. उद्या दिनांक 31 वर्षातील शेवटचा दिवस. हा दिवशी या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *