मित्रानो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्व सांगितले जाते. मार्गशीष अमावस्या हि अतिशय महत्वपूर्ण मानली जाते. मार्गशीष महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या या अमावस्येला मार्गशीष अमावस्या असे म्हटले जाते.पितरांचे तर्पण करण्यासाठी हा दिवस विशेष महत्वपूर्ण मानला जातो. इंग्रजी नववर्षातील हि पहिली अमावस्या असून अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल या काही खास राशींचे भाग्य. आता जीवनातील परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही.
जीवनात चालू असणारी वाईट किंवा नकारात्मक ग्रहदशा आता समाप्त होणार असून परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यास सुरवात होणार आहे. आपल्या जीवनातील मागील अनेक दिवसांचा संघर्ष आता समाप्त होणार आहे. आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.आता अतिशय मंगलमय काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे. आता जीवनात एक सकारात्मक परिवर्तन घडून येण्यास वेळ लागणार नाही. हा काळ आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली आपली कामे आता पूर्ण होणार आहेत. काळ अनुकूल असल्यामुळे या काळात काही तरी नवीन करून दाखवण्याची जिद्द आपल्या मनामध्ये निर्माण होणार आहे.जीवन सुखी आणि समृद्ध बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होतील. येणाऱ्या नववर्षात आनंदाने न्हाऊन निघणार आहात. या वर्षातील अमावस्या हि आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे.
मार्गशीष अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान धर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी पितरांचे तर्पण , दान धर्म , पिंडदान , श्राध्दकर्म करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो.मान्यता आहे कि असे केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. पितृ दोषापासून मुक्ती मिळते. मार्गशीष कृष्ण पक्ष ज्येष्ठ नक्षत्र दिनांक १ जानेवारी रोजी उत्तर रात्री ३ वाजून ४२ मिनिटांनी अमावस्या सुरु होणार असून २ जानेवारी मध्यरात्री १२ वाजून ४ मि. अमावस्या समाप्त होत आहे.
अमावस्येपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. वैवाहिक जीवनावर याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल. उद्योग ,व्यापार व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. समाजात आपले नावलौकिक वाढणार आहे.
राजकीय क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. करियर मध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्या क्षेत्रात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कर्क , कन्या , तूळ , वृश्चिक आणि धनु रास.