प्रत्येक इच्छा होईल पूर्ण आज मार्गशीर्ष अमावस्येची रात्र 100 वर्षात पहिल्यांदा करोडोमध्ये खेळतील या राशी.

प्रत्येक इच्छा होईल पूर्ण आज मार्गशीर्ष अमावस्येची रात्र 100 वर्षात पहिल्यांदा करोडोमध्ये खेळतील या राशी.

मित्रांनो प्रत्येक इच्छा होईल पूर्ण आज मार्गशीर्ष अमावस्येची रात्र 100 वर्षात पहिल्यांदा करोडोमध्ये खेळतील या राशी. मित्रांनो हिंदुधर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक अमावस्येची वेगळे महत्व सांगितले जाते. मार्गशीर्ष महिन्यात कृष्ण पक्षात येणारी अमावस्या विशेष महत्व पूर्ण मानले जाते. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दानधर्म आणि पिंडदान करण अतिशय शुभ फलदायी मानलं जातं. मान्यता आहे की असे केल्याने पितर आपल्याला प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. या अमावस्येचा शुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घेऊन येत असतो. जीवनातील अंधारी रात्र संपते आणि सुखाचे दिवस येतात. आज पासून असाच काहीच शुभ काळ या राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ आता समाप्त होणार आहे.

जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होतील. धनप्राप्तीचे योग जुळून येतील. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. उद्योग व्यवसायामध्ये आर्थिक वाढ दिसून येईल. मार्गशीर्ष कृष्ण पक्ष जेष्ठा नक्षत्र दिनांक 1 जानेवारी रोजी उत्तर रात्री 3 वाजून 42 मिनिटांनी अमावस्येला सुरवात होणार असून दिनांक 2 जानेवारी रोजी मध्यरात्री 12 वाजून 4 मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे. अमावस्येपासून पुढे येणार काळ या राशींच्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. कुटुंबीक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. चला पाहुयात कोणत्या आहे त्या राशी आणि त्यांना कोणते फळ त्यांना प्राप्त होणार आहे.

मेष राशी- आज अमावास्या पासून पुढील येणारा काळ मेष राशी साठी अतिशय अनुकूल ठरणार काळ आहे. आता आपल्या जीवनातील संकटाची मालिका संपणार असून प्रगतीचा काळ सुरू होण्याचे संकेत आहेत. मानसिक ताण तणाव भीती, दडपण दूर होणार आहे. घर परिवारात चालू असणारा कलह नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून सकारात्मक परिस्थिती आता अनुकूल बनणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. व्यापारात लाभ घडून येणार आहेत. आपण बनवलेल्या योजना आता लाभकारी ठरणार आहेत.

वृषभ राशी- वृषभ राशी वर आमावस्येचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. अमावस्ये पासून येणारा काळ या राशी साठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. भाग्य कलाटणी घेण्यास सुरू होणार आहे. कौटुंबिक समस्या आता मिटणार आहे. मानसिक ताण तणाव दूर होणार असून आपल्या आत्मविश्वास मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. भौतिक सुख समृद्धीसाठी हा काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

मिथुन राशी – मिथुन राशी वर ग्रह नक्षत्रांची विशेष कृपा बरसणार असून अमावस्या चा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. मागील काळात थांबलेली कामे येणाऱ्या काळात पूर्ण होतील. यश प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता दूर होणार असून वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. अचानक धनलाभ चे योग जुळून येतील.

तुळ राशी- सर्वपित्री अमावस्या पासून पुढे येणारा काळ तुळ राशी साठी विशेष अनुकूल ठरणार आहे. अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आपल्या राशी वर पडणार आहे. येणारा काळ आपल्या राशीसाठी प्रगतीची नवी कलाटणी प्राप्त करून देणारा काळ ठरणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणारा ठरणार आहे. आपल्या आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या साधनात वाढ दिसून येईल.

About admin

Check Also

मिठाई घेऊन तयार रहा उद्याच्या शुक्रवार पासून या राशींची लागणार लॉटरी होणार मालामाल

मिठाई घेऊन तयार रहा उद्याच्या शुक्रवार पासून या राशींची लागणार लॉटरी होणार मालामाल

मित्रांनो उद्या शुक्रवार माता लक्ष्मीचा वार. उद्या दिनांक 31 वर्षातील शेवटचा दिवस. हा दिवशी या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *