नमस्कार मित्रांनो चष्मा कोणत्याही नंबरचा असुदे, ७ दिवसात उतरेल. डोळ्याची दृष्टी वाढेल व मित्रांनो, तुम्ही चष्मा काढून फेकून द्याल जर तुम्ही ७ दिवस नियमित हा घरगुती उपाय तुम्ही केला तर. चष्मा लागण्याचे मुख्य कारण आपले खाणेपिणे असते, पौष्टिक आहाराचा अभाव, खूप जास्त प्रमाणात कॉम्प्युटर, मोबाइल यांचा वापर व काही वेळेस मात्र अंनुवंशिक असते. तसेच विटामीन ए च्या कमतरतेमुळे पण चष्मा लागू शकतो. म्हणून सर्वप्रथम मी इथे घेतली आहे काळी मिरी.
काळी मिरी जी आपल्या जेवणाचा स्वाद वाढविते, आपली रोगप्रतिकार क्षमता वाढविते, मजबूत करते. आपल्या डोळ्यांची दृष्टी तेज करण्यासाठी काळी मिरी फायदेशीर आहे. ३ ते ४ काळ्या मिरींचे सेवन आपण रोज केले पाहिजे. आज मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो जर ७ ते ८ दिवस नियमित केला तर तुम्हाला स्वत:ला जाणवेल की आपल्या डोळ्यांची दृष्टी चांगली झाली आहे. चष्मा तुम्ही काढून टाकाल इतकी तुमची दृष्टी सुधारेल. काळी मिरी थोडी कुटून घ्यायची आहे. ताजी पाऊडर करून घ्या.
मार्केटमध्ये केलेली पाऊडर जुनी असते. अर्धा छोटा चमचा तुम्हाला ही काळी मिरी पाऊडर घ्यायची आहे. चुटकीमध्ये तुमचा चष्मा उतरून जाईल. दुसरी वस्तु तुम्हाला घ्यायची आहे ते म्हणजे गाईचे तूप. देशी गाईचे तूप तुम्हाला घ्यायचे आहे. गाईचे तूप हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. त्याचबरोबर जर ते काळ्या मिरीबरोबर खाल्ले तर डोळ्यांसाठी लाभदायक आहे, डोळ्याची दृष्टी वाढते. काही लोकांना दुधाची एलेर्जी असते कारण त्यामध्ये लक्टोज असते. त्यांनी तुपाचे सेवन जरूर केले पाहिजे.
तुपामध्ये ओमेगा३ फैटी अॅसिड असते व तूप आपल्याला ऊर्जा देते. सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स त्यामध्ये असतात जे आपल्या डोळ्यांची दृष्टी उत्तम करतात. म्हणून तर पूर्वीचे लोक देशी गाईचे तूप खात असत, त्यामुळे त्यांच्या डोळ्यांची दृष्टी उत्तम होती. मुलांना तूप देणे खूप जरूरी आहे. मी तूप थोडे पातळ करून घेतले आहे. तुम्हाला १ चमचा पातळ तूप घ्यायचे आहे. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे अर्धा छोटा चमचा काळ्या मिरीची पाऊडर. हे मिश्रण तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचे आहे.
त्यावर तुम्हाला गरम पाणी किंवा कोमट दूध प्यायचे आहे. ७ दिवसात तुम्हाला डोळ्याची दृष्टी सुधारल्याचा अनुभव येईल. तूप व काळ्या मिरीमुळे केसांच्या समस्या दूर होतात. शरीरात ताकद येते. मी अजून एक उपाय सांगणार आहे. तुम्हाला मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल घ्यायचे आहे. रात्री झोपायच्या आधी तुम्हाला आपल्या पायाच्या तळव्याची या तेलाने मालीश करायची आहे.
सकाळी उठल्यावर गरम पाण्याने पाय धुवून टाका. हे दोन्ही उपाय तुम्ही करून बघा, एक सकाळी करायचा आहे व एक रात्री झोपताना. तुमच्या डोळ्याची दृष्टी सुधारेल व चष्म्याची तुम्हाला जरूर पडणार नाही. आमची माहिती आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर करा. धन्यवाद.