रात्री झोपायच्या आधी १ ग्लास प्या हाडे, कंबर, गुडघेदुखी, शारीरिक कमजोरी, वृद्धत्व ९० वर्षे राहील दूर...

रात्री झोपायच्या आधी १ ग्लास प्या हाडे, कंबर, गुडघेदुखी, शारीरिक कमजोरी, वृद्धत्व ९० वर्षे राहील दूर…

१ ग्लास भरून प्या व तंदुरुस्त होऊन जगा. हा कोणताही कडू काढा नाही व दुधापासून बनलेला नाही पण हा इतका शक्तीशाली आहे, की लहान मुले, महिला, मोठी माणसे, वृद्ध सगळेच हे पिऊन तंदुरुस्त होतील. थंडीमध्ये हे शरीराच्या तंदुरुस्तीसाठी खजाना आहे. हे बनविण्याचा उपाय मी अशा प्रकारे सांगते आहे की प्रत्येक वेळी तुम्हाला हे बनविताना तुम्हाला फक्त पाणी उकळण्याची मेहनत करावी लागेल व स्वादिष्ट हा इतका आहे की तुम्ही ग्लास भरभरून प्याल.

सगळ्यात प्रथम,  आज आपण बनविणार आहोत थंडीसाठी एक वेगळे असे पेय. चला तर मग आपण आपली ही रेसिपी सुरू करूया. त्यासाठी मी कढई गॅसवर ठेवली आहे. त्यामध्ये मी घेतले आहे २ टेबलस्पून शुद्ध देशी गाईचे तूप. ते गरम करत ठेवूया. नंतर मी घेतला आहे १०० ग्राम डिंक. कोणताही डिंक तुम्ही घेऊ शकता. डिंक थंडीत खाल्ला
जातो, कारण तो प्रकृतीने गरम असतो. आता मी तूप गरम केले आहे व त्यात डिंक घातला आहे.

डिंक कंबरदुखी, सांधेदुखीमध्ये आराम देतो. आपल्या मांसपेशींना मजबूती देतो. हाडांसाठी डिंक उत्तम आहे कारण या मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. थंडीच्या दिवसात ह्याला सुपर फूड म्हणतात व खाणे खूप जरूरी आहे. तुम्ही हा थोडा थोडा पण तळून घेऊ शकता. मी एकदम तळला आहे. मी जेवढे तूप घेतले आहे त्यामध्ये हा पूर्ण तळला गेला आहे. गॅस बंद करूया. एका बाउलमध्ये हा डिंक काढून घेऊया. आता तो थोडा कुटून घेऊया.

आता त्यामध्ये जेवढा डिंक आहे तेवढाच गूळ घालायचा आहे. म्हणजेच १०० ग्राम बारीक गूळ. आता मी घेतला आहे १/२ कप किसलेले सुके खोबरे. यामध्ये नैसर्गिक फैट मोठ्या प्रमाणात असतात. तिन्ही वस्तु व्यवस्थित मिसळून घेऊया. आता मी घेते आहे मल्टी-विटामीनप्रमाणे काम करणारे १० ते १२ बदाम. त्याचबरोबर आपण घेणार आहोत ७ ते ८ काजू व १० ते १२ पिस्ते. हे सगळे आपण चाकुच्या मदतीने बारीक तुकडे करून घेणार आहोत. तुम्ही हे क्रश करून घालू शकता.

आता डिंक, गूळ, खोबरे या मिश्रणात हे ड्रायफ्रूट टाका. सगळे व्यवस्थित मिक्स करा. आता आपण एक मसाला तयार करणार आहोत ज्यासाठी आपण घेणार आहोत ४ ते ५ काळी मिरी ज्यामध्ये अॅंटी-ओकसिडेंट भरपूर असतात. आता आपण घेणार आहोत एक छोटा दालचिनी तुकडा. दालचिनी स्वादिष्ट असते व शरीराची रोगप्रतिकारशक्ति वाढविते. आता आपण घेऊया एक जायफळ छोटासा तुकडा. २ हिरवी वेलचीचे दाणे. आता हे कुटून त्याची पाऊडर करूया.

आता मिश्रणात आपण हा मसाला घालूया. आता त्यामध्ये १ टीस्पून सुंठ पाऊडर, १/२ टीस्पून गंथोडा पाऊडर (पिपरमूळ), १/४ कप भाजलेल्या चण्यांची पाऊडर (सत्तू) आता हा मसाला मिश्रणात मिक्स करूया. हे आपले प्री-मिक्स तयार आहे. हे तुम्ही साठवून ठेवू शकता. यासाठी पाणीच वापरायचे आहे. ४ ग्लास पाणी मी घेतले आहे. गरम होत ठेवते आहे. आता त्यात ८ टेबलस्पून हे प्री-मिक्स घालायचे आहे. ते व्यवस्थित मिसळा, यामध्ये गूळ घाला.

उकळू लागले की गॅस मंद करा. आता हे तुमचे पेय तयार आहे. तुम्हाला गूळ पाहिजे तर जास्त घालू शकता. याला डिंकाचा राप असे म्हणतात. तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर लाइक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.

About admin

Check Also

खोबरे तेल आणि कॉफी मध्ये टाका फक्त एक वस्तू वर्षनेवर्ष पर्यंत डाय किंवा मेहंदी करायचे विसरुन जाल!!

खोबरे तेल आणि कॉफी मध्ये टाका फक्त एक वस्तू वर्षनेवर्ष पर्यंत डाय किंवा मेहंदी करायचे विसरुन जाल!!

आपले केस आपल्या सौंदर्याचा एक अविभाज्य घटक आहे परंतु सध्याच्या ताण-तणावाच्या परिस्थितीमुळे आपल्यापैकी अनेक जण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *