गुरुग्राममधील सेफ हाऊसमध्ये राहणाऱ्या एका मुलीचा अं-घोळ करताना व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबलला अ-टक केली आहे व पोलीस या प्र करणाच्या तपासात गुंतले आहेत.
गुरुग्राममधील सेफ हाऊसमध्ये राहणाऱ्या मुलीचा अं-घोळ करतानाचा व्हिडिओ बनवणाऱ्या आरोपी हवालदार सुरेंद्रला अ-टक करण्यात आली होती. नंतर खूप प्रयत्न करून त्याची जामिनावर सु-टका करण्यात आली. याप्रकरणी पोलीस आयुक्त कला राम चंद्रन यांनी सांगितले की, महिलेच्या त-क्रारीवरून आरोपी हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाच्या विभागीय चौ-कशीचे आ-देश दिले आहेत.
डी.एस.पी. आस्था मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील एका तरुणीने सि-व्हिल लाइन पोलिस ठाण्यात सांगितले की, महिनाभरापूर्वी उच्च न्या-यालयात तिच्या लग्नाची नोंद झाली होती. त्यांनी गुरूग्राम पोलिस आ-युक्तांकडे सं-रक्षणाची विनंती केली होती. यानंतर त्यांना महिनाभर पोलीस लाईनच्या सेफ हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते. या दरम्यान ती रविवारी अं-घोळ करत असतानाच,
हवालदार सुरेंद्र हेही बादली घेऊन बाथरूममध्ये घुसले. त्यानंतर काही वेळाने हवालदार आपल्या मोबाईलने वरून व्हिडिओ बनवत असल्याचे मुलीने पाहिले व प्रतिक्रिया दिली आरडा ओरडा सुरु केला. पी-डितेने सांगितले की, आवाज उठवल्यानंतर बरेच लोक घटनास्थळी जमा झाले. यादरम्यान हवालदार तेथून पळून गेला. नंतर त-क्रारी वरून त्याला अ-टक करण्यात आली. आरोपी सध्या पश्चिम क्यूआरटी येथे तैनात होता.
सुरक्षित घर केवळ सुरक्षित नसते ;- या घटनेनंतर तेथील लोकांना विचार पूस केली असता, लोकांचे म्हणणे आहे की, ज्या ठिकाणी सु-रक्षा कर्मचारीच असे कृत्य करत असतील तर महिला कुठे सुरक्षित असेल. जर रक्षकच भ-क्षक असेल तर महिलांनी सुरक्षे साठी कोना कडे जायचे. मूळची राजस्थानची रहिवासी असलेल्या या मुलीला ३ मार्च रोजी पोलीस संरक्षणात ठेवण्यात आले होते.
तिने वडील, काकू आणि ककंवर आरोप केला आहे कि ज्या मुळाशी हिने लग्न केले आहे तो घरच्यांना आवडत नसल्या ने तिचा व तिच्या नवऱ्याचा जीव धोक्यात असू शकतो त्यामुळे तिला सुरक्षा देण्यात यावी.