अनुपपूर जिल्ह्यात पती-पत्नीमधील वाद-वादमध्ये एका निष्पापाचा जी-व घेतला. पत्नीच्या चा-रित्र्यावर संशय असल्याने पतीने तिच्याकडे दीड वर्षाच्या मुलाची डी.एन.ए. चाचणी करण्याची मागणी केली होती. यामुळे आईने आपल्या दीड वर्ष्याच्या मुलाची गळा आवळून ह-त्या केली
मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे आईने आपल्या दीड वर्षाच्या मुलाची ह-त्या केली. ही घटना जिल्ह्यातील कोटमा तालुक्यातील बिजुरी पो-लीस ठा-ण्याच्या हद्दीतील माईन्स कॉलनीची आहे. पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याने पत्नीकडे दीड वर्षाच्या मुलाची डी.एन.ए. चाचणी करण्याची मागणी केली होती.
मुलाला आणले त्यादिवशी पती-पत्नीमध्ये वाद झाला, त्यातून महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलाचा गळा दाबला. पोलिसांच्या चौकशीत महिलेने आपल्या मुलाची ह-त्या केल्याची कबुली दिली आहे.
अतिरिक्त एस.पी. अभिषेक राजन यांनी सांगितले की, संजीत पंडित हा बिजुरी आणि छत्तीसगडमध्ये कंत्राटदार म्हणून काम करतो. त्यांची पत्नी पुष्पा आणि दोन मुले अनुपपूर येथे राहतात. लहान मुलगा अविनाश याच्यावरून दोघांमध्ये अनेकदा वा द होत होते.
पती संजीतने लहान मुलगा अविनाशला आपले मूल कधी मानलेच नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अविनाश या दोघांमध्ये रोज भांडण होत होते. संजीतने पत्नी पुष्पा यांना मामाच्या घरी सोडून धाकट्या मुलाची डी.एन.ए. चाचणी करण्याची मागणी केली. पुष्पाला याचा राग पाटीवर होता. रागाच्या भरात रात्री अकराच्या सुमारास त्यांनी दीड वर्षाच्या अविनाश या मुलाचा खू-न केला.
रात्री घारी आल्या नंतर मुलगा बेशुद्ध असल्याचे पाहून संजीतने त्याला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी मुलाला मृ त घोषित केले. रुग्णालयाकडून माहिती मिळताच पोलिसांनी मुलाचा पी.एम. केला, त्यानंतर अहवालात मुलाच्या मृ-त्यूचे कारण गुदमरल्याने सांगण्यात आले. पोलिसांनी पालकांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले असता, मातेने निष्पाप मुलाच्या ह-त्ये-चा गु-न्हा मान्य केला.