घरा बाहेर हे बांधल्यास होईल स्वामींची कृपा : श्री स्वामी समर्थ

घरा बाहेर हे बांधल्यास होईल स्वामींची कृपा : श्री स्वामी समर्थ

जसे कि आपल्या सर्व हिंदूधर्मियांना माहीतच आहे कि दरवाजा वर कोहळ बंधने हे आपल्या परंपरेतच आहे. काही ठिकाणी लहान काळी बाहुली बांधण्याची पद्धत आहे. पण आपल्या घराबाहेर, दुकानाबाहेर ,ऑफिस बाहेर कोहळ बांधण्याचा काय फायदा आहे. घराबाहेर कोहळ का बांधावे. याच्या बद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. आणि कोहळ आपल्या घराबाहेर बांधायचे असेल तर त्याच्या काय पद्धती आहेत.

प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे पाहायला मिळते की अनेक लोक आपल्या घराबाहेर, ऑफसबाहेर ,दुकानाबाहेर कोहळ बांधतात. लाल कपड्यात जर कोहळ बांधले तर चांगलंच त्यामुळे घराला कोणाचीही नजर लागत नाही. जर आपल्या घराच्या मुख्य दाराला बाहेरून कोहळ बांधले तर आपल्या घरात कोणतीही वाईट शक्ती किंवा कोणतीही नकारात्मक शक्ती येत नाही. आणि नजर दोषापासून आपल्या घराचं रक्षण होत असते. आपल्या घरातील लोकांना चांगलं आयुष्य, सुख व आरोग्य लाभावं म्हणून पूर्वीपासून कोहळ बांधण्याची पद्धत आहे. तर आपण सर्वांना प्रश्न पडला असेल हे कोहळ कधी बांधावे कसे बांधावे याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जेव्हा पण कोहळ खरीदी करून आणाल कोहळ कधीही देटासकट आणावं. घरी आणल्यानंतर कोहळ स्वच्छ पाण्याने धुवावे व ते स्वच्छ कापडाने पुसावे. त्यानंतर त्याच्या एका बाजूला ओम काढावे आणि दुसऱ्या बाजूला स्वस्तिक काढावे. तो गंधाने किंवा ओल्या कुंकवाने काढावा आणि मग त्या कोहळ वर काजळाने एखादी रेष ओढावी. मग ते कोहळ देवघरात नेऊन त्याची गंध अक्षता हळद कुंकू फुल वाहून पूजा करावी आणि देवाला हाथ जोडून प्रार्थना करावी की आम्ही हे कोहळ घराबाहेर बांधत आहोत आमच्या घराची आणि आम्हा सर्वांचे रक्षण कर.

आपल्या घराला किंवा आपल्या घरातील लोकांना कोणाचीही नजर लागू नये किंवा घरात कोणतीही दुष्ट शक्ती किंवा नकारात्मक शक्ती येऊ नये. त्यानंतर आपल्या मुख्य दाराला सर्वांना दिसेल असे हे कोहळ बांधावे. कोहळ हे शक्यतो लाल वस्त्र मध्येच बांधावे कधी कधी काही लोकांचे कोहळ हे लाल वस्त्रांमध्ये बांधल्यानंतर लवकर खराब होते तर अशा वेळेला. आपल्या घरातील लोकांचा दृष्ट शक्तीपासूनसू बचाव झाला आहे असे समजावे मग ते कोहळ कचऱ्यामध्ये टाकावे द्यावे व दुसरे कोहळ आणून त्याची वरील प्रमाणे पूजा करावी आणि शक्यतो शनिवारीच कोहळ घराबाहेर बांधावे पण तरीसुद्धा सोमवती अमावस्या शनि अमावस्या दिवाळी अमावस्या यावेळी हे कोहळ नक्की नवीन आणून घरासमोर बांधव.

कोहळ हे नेहमी सूर्यास्तानंतरच बांधावं आपण जर मुहूर्त कोहळ बांधलं तर वाईट शक्ती नष्ट होते चांगली शक्ती आपल्या घरामध्ये येत असते.आपल्या घरामध्ये मतभेद होत नाहीत आणि घरात सुख समृद्धी , पैसा टिकून राहतो. कोणालाही नजर लागत नाही वाईट नजर आणि वाईट शक्तींपासून आपला व आपल्या घराचा बचाव होतो. म्हणून कोहळ घराबाहेर बांधण्याची पद्धत आहे. आणि या कोहळ्यामध्ये नाकारात्मक शक्‍ती नष्ट करण्याची एक वेगळी ताकत आहे. म्हणूनच कोहळ्याला यज्ञामध्ये राक्षसा सारखे सजवतात नाकारात्मक व असुरी शक्ती सामावून घेण्याची ताकद या कोहळ्या मध्ये असते. मग त्या कोहळ्याचा बळी दिला जातो. आणि म्हणूनच शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी हे कोहळ घराबाहेर बांधावे आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करावे . मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवणे . आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधअं श्रद्धेला प्रोत्साहन घालत नाही. हा लेख फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

About admin

Check Also

मिठाई घेऊन तयार रहा उद्याच्या शुक्रवार पासून या राशींची लागणार लॉटरी होणार मालामाल

मिठाई घेऊन तयार रहा उद्याच्या शुक्रवार पासून या राशींची लागणार लॉटरी होणार मालामाल

मित्रांनो उद्या शुक्रवार माता लक्ष्मीचा वार. उद्या दिनांक 31 वर्षातील शेवटचा दिवस. हा दिवशी या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *