मीडियाच्या रिपोर्टनुसार, स्वतःपेक्षा वयाने लहान असलेल्या मुलाच्या प्रेमात पडणे, मग लग्न आणि त्यानंतर आता फसवणूक करा. अशीच एक कथा उत्तर प्रदेशातील अमेठी येथे घडली आहे. सोनूसोबत आयुष्य घालवायला निघाली होती पण आता रेखाचे आयुष्य सोनूवर ओझे होऊन गेले आहे. घरोघरी भीक मागून तिला पोट भरावे लागत आहे. आता तिच्याकडे फक्त धक्का, वेदना, दु:ख आणि राग यासर्व गोष्टी उरल्या आहे.
सोनू आणि रेखा तीन वर्षांपूर्वी हरियाणातील एका कंपनीमध्ये एकत्र काम करत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले होते. 42 वर्षीय महिला अविवाहित होती, 28 वर्षीय तरुणानेही आपण एकटे असल्याचे सांगून लग्न केले होते. दोघे एकत्र राहू लागले. वर्षभरानंतर सोनू तेलपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांभाई गावात आपल्या गावी आला.
त्याच्या सांगण्यावरून रेखाही काही दिवसांनी मागून त्याचा गावी गेली, जी सोनूने तेलपा शहरात भाड्याच्या घरात ठेवले होते. इकडे आल्यावर रेखाला समजले की सोनू एकटा नाही, आई-वडील आणि भावजयही आहेत. काही दिवसांनी तो आधीच विवाहित असल्याचेही समोर आले. त्यानंतर सोनूने असे सांगितले की मी या दोघीना पण माझ्यासोबत ठेवणार आहे, असा बडगा उगारला. मात्र काही दिवसांनी तो बेपत्ता झाला.
रेखाचे खाण्यापिण्याचेही वांधे होऊ लागले होते. आजूबाजूचे लोक खायला द्यायचे, मग ती पोट स्वतःचे पॉट भरायची. आसपासच्या लोकांनी सोनूच्या गावात संपर्क साधून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, तो एक दिवशी आला आणि रेखाला हरियाणाला घेऊन जाणार असल्याचे सांगून तेथून निघून गेला.
रेखाला त्याने उसरी मेहंदिया गावाच्या जवळ सोडून तो तेथून फरार झाला. न्या य मागण्यासाठी ती पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली, तिथे तिने सांगितले की, हे प्र करण हरियाणाचे आहे, म्हणून हा गु-न्हा तिथेच दा-खल केला जाईल, असे पोलिसांनी रेखाला सांगितले.
ती तेलपा शहरात परतली. तेथून काही लोक तिला बांभई गावात घेऊन गेले. घराला कुलूप लटकलेले होते. घरातील सदस्य आधीच पळून गेलेले होते. रेखाने गावकऱ्यांना घर उघडून द्या, मी इथेच राहणार असल्याचे सांगितले. मी कमावुन इथंच खाईन. कुलूप तोडल्यास चोरीचा आरो-प होऊ शकतो , असा सल्ला ग्रामस्थांनी रेखाला दिला. पोलिसांना बोलून आना, ती पुन्हा पोलिस स्टेशनमध्ये गेली, पण तेथूनही ती निरा-श होऊन परत आली.
परत आल्यानंतर, ती तेलपा शहरात आली, जिथे लोकांच्या दयेने, कधीकधी एक किंवा दोन्ही दिवस अन्न उपलब्ध होते. हरियाणात परतण्यासाठीही तिच्याकडे पैसे नव्हते. आता तिला विश्वास झाला आहे की, तिने खूप मोठी चूक केली आहे. मी नातं जपत राहिले आणि तो ते संपवण्याचा प्रयत्न करत राहिला. आता माझ्या हृदयात ना विश्वास आहे ना प्रेम. मी पूर्णपणे तुटून गेली आहे. मला माहित आहे की मी त्याला माफ करू शकत नाही आणि या नात्यातूनहि बाहेर पडू शकत नाही.
सोनुने रेखासोबत खूप वाईट केले आहे. त्याने तिला या अश्या प्रकारे धोखा द्याला नको होता. तिने सारखा विश्वास ठेवूनही तिला त्याने धोकाच दिला आहे. तुम्हाला काय वाटते, सोनूला काय शि-क्षा झाली पाहिजे. आणि पोलीस तर जनतेच्या सं-रक्षणासाठी कायम उपस्थित राहायला पाहिजे परंतु त्यांनी रेखाची त-क्रार नोंदून नाही घेतली. तिच्यासोबत झालेल्या या फ-सवणुकीबद्दल तिला न्या-य मिळाला पाहिजे की नाही? तुम्हाला काय वाटते? हे आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.