महेश भट्टच्या मुलाचे राहुलचे अश्रू झाले अनावर म्हणाला – महेश भट्टने नाही दिल कधी बापाच प्रेम नेहमी माझ्यासोबत ...

महेश भट्टच्या मुलाचे राहुलचे अश्रू झाले अनावर म्हणाला – महेश भट्टने नाही दिल कधी बापाच प्रेम नेहमी माझ्यासोबत …

दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट आणि त्यांचा मुलगा राहुल यांच्यातील संबंध फार काळ चांगले नाही राहिले. महेश भट्ट हे अतिशय नावाजलेले दिग्दर्शक आहेत.त्यांना कोणत्याही ओळखीचा मोह नाही. महेश भट्ट नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. यावेळी महेश भट्ट त्यांचा मुलगा राहुल भट्ट याने त्यांच्यावर लावलेल्या
आरो-पांमुळे जास्त चर्चेत आहेत.

मुलगा राहुलसोबतच्या त्यांच्या चढ-उतारांबद्दल महेश भट्ट म्हणाले, “आमच्या नात्याचे सत्य हे आहे की, त्यांनी मला कधीही मुलासारखे वागवले नाही. जेव्हा मला त्याची गरज असते तेव्हा ते तिथे नसायचे. ते तिथे असता तर मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हेडलीच्या संपर्कात आला नसता. मी हे सर्व बोलू नये पण त्यांनी माझ्याशी अनैतिक मुलासारखे वागवले आहे.

मला द गॉडफादर ३ मधील अँडी गार्सियासारखे वाटायचे. ते अनुभव आठवताना मला खूप भीती वाटते. पण सत्य हे आहे की त्या अनुभवांनी मला खूप मजबूत केले. मला नेहमीच असुरक्षिततेची भावना होती, परंतु कालांतराने सर्वकाही ठीक होत गेलं आहे.

राहुल हा किरण भट्ट यांचा मुलगा आहे. राहुलने आपल्या वडिलांबाबत मोठा खुलासा केला असून, त्यांचा माझ्याबाबतचा दृष्टिकोन कधीच चांगला नव्हता, असे सांगितले. त्यांनी मला त्यांच्या मुलासारखी वागणूक दिली नाही किंवा त्यांनी माझ्याशी कधीही तशी वागणूक दिली नाही. त्यानला माझे नाव मोहम्मद ठेवायचे होते, मला मुस्लिम नावाने ओळखाले जावे असे वाटत होते यावर अनेकांचा विश्वास बसत नाही.

आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट या त्याच्या सावत्र बहिणी आहेत, तर पूजा भट्ट ही खरी बहीण आहे. अनुराग बसूच्या सुसाइड बॉम्बर या चित्रपटातून राहुलने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

राहुल भट्ट हा फिटनेस ट्रेनर आणि बॉडी बिल्डर आहे. मात्र, चित्रपटांपेक्षा राहुल वा-दांमुळे जास्त चर्चेत राहिला. राहुल भट्ट यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की, जर तो चांगला मुस्लिम असेल तर त्याने आपल्या सर्व मुलांना समान वागणूक दिली पाहिजे. त्याची आई मुस्लिम असेल पण माझा त्याच्याशी कधीच यावर संभाषण झाल नाही.

तुम्हाला काय वाटते की महेश भट्ट ने असे दुय्मम वागणे दिले हे बरोबर आहे का? सर्व मुलांच्या प्रेम आणि एका मुलाला मात्र तिरस्कार दिला हे बरोबर केले का? हे आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.

About admin

Check Also

52 साल की उम्र में तब्बू ने शर्ट के बटन खुले रख माहौल किया गर्म, देखें नींद लाने वाली तस्वीरें

52 साल की उम्र में तब्बू ने शर्ट के बटन खुले रख माहौल किया गर्म, देखें नींद लाने वाली तस्वीरें

दोस्तों बॉलीवुड जगत की एक ऐसी अभिनेत्री जिसने अपने हर किरदार से लोगों का दिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *