'ऋषि कपूर' शेवटच्या दिवसांमध्ये रणवीर कपूरला का भेटू इच्छित नव्हते ?, 'रणवीर'कपूरने सांगितल 'सत्य' ...

‘ऋषि कपूर’ शेवटच्या दिवसांमध्ये रणवीर कपूरला का भेटू इच्छित नव्हते ?, ‘रणवीर’कपूरने सांगितल ‘सत्य’ …

ऋषी कपूर यांना सर्व ओळखतच असणार यांनी आपल्या धासू अभिनयाने लोकांच्या मनामध्ये त्यांच्यासाठी जागा निर्माण केली आहे. ऋषी कपूर यांनी मेरा नाम जोकर या चित्रपट सर्वात अगोदर काम केले होते. तेथून त्यांच्या चित्रपट सृष्टीतील करिअयला सुरुवात झाली होती. त्यानंतर हम तुम, फन्ना, लव्ह आज काल या सारखे चित्रपट त्यांनी केले आहे. त्याच्यासारखं अभिनय कोणीही करू शकत नाही.

ऋषी कपूर यांचा मृत्यू होऊन 1 वर्ष पूर्ण झाला असून त्यांचा शेवटचा चित्रपट ‘शर्मा जी नमकीन’ OTT वर प्रदर्शित झालेला आहे.रणवीर कपूर वडिलांच्या शेवटच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला आहे. आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या शेवटच्या दिवसांचे किस्सेही शेअर केलेले आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी असे सांगितले आहे की, जेव्हा मी ऋषी कपूर हे कॅ-न्सरवर उपचार घेत होते तेव्हा त्यांच्याकडे जायचो तेव्हा त्यांना खूप वाईट वाटायचे की मी माझ्या चित्रपटाचे शूटिंग आणि सर्व काम सोडून त्यांच्यासोबत न्यूयॉर्कमध्ये आहे. आणि त्याना या गोष्टीचे कायम खूप वाईट वाटायचे.

उपचारादरम्यान मी काही महिने न्यूयॉर्कमध्ये त्याच्यासोबत होतो, घरातून दवाखान्यात येणं-जाणं हे सगळं पाहून त्याना वाईट वाटायचं, तो अनेकदा म्हणायचा की तू इथे का आहेस, परत जा, शूटिंगला जा. चित्रपट, मुंबईला जा हे सगळं नेहमी बोलत असायचे.

रणबीर कपूरने असे सांगितले आहे की, या कठीण काळात त्याच्या कुटुंबाने त्याच्या पाठीशी उभे राहून त्याला साथ दिली. त्याची मोठी मावशी आणि धाकटी मावशी त्याचे चुलत भाऊ सगळे न्यूयॉर्कमध्ये त्याच्यासोबत होते. रणबीर आणि आलियाच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचे शूटिंग लवकरच संपणार आहे.

आज ऋषी कपूर आपल्यात नाही या गोष्टीची खूप खंत वाटत आहे. तुम्ही त्यांचे कोणकोणते चित्रपट बघितले आहे? हे आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.

About admin

Check Also

52 साल की उम्र में तब्बू ने शर्ट के बटन खुले रख माहौल किया गर्म, देखें नींद लाने वाली तस्वीरें

52 साल की उम्र में तब्बू ने शर्ट के बटन खुले रख माहौल किया गर्म, देखें नींद लाने वाली तस्वीरें

दोस्तों बॉलीवुड जगत की एक ऐसी अभिनेत्री जिसने अपने हर किरदार से लोगों का दिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *