घरामध्ये पडलेला होता बहिणीचा मु'तदेह, जॉनी लीवरने गपचूप आपले कपडे पॅक केले आणि तेथून काढता पाय घेतला ...

घरामध्ये पडलेला होता बहिणीचा मु’तदेह, जॉनी लीवरने गपचूप आपले कपडे पॅक केले आणि तेथून काढता पाय घेतला …

खरा कलाकार तोच असतो. जो प्रत्येक परिस्थितीत आपल्या कामाशी पूर्ण प्रामाणिकपणा दाखवतो. उदाहरणार्थ आपण जर विनोदी कलाकार घेतला तर, कॉमेडियनच्या वैयक्तिक आयुष्यात कितीही दुःख असले तरी याची प्रेक्षकाला काहीच देणंघेणं नसते. तुम्ही स्टेजवर आल्यावर फक्त सर्वांना हसवावे आणि त्यांचे मनोरंजन करावे अशी त्याची अपेक्षा असते.

अशा वेळी कॉमेडियनला त्याचे वैयक्तिक दु:ख, वे-दना विसरून हृद्यावर दगड ठेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करावे लागत असते. या गोष्टीवर प्रभुत्व मिळवणारा विनोदी कलाकार आयुष्यात खूप पुढे जातो. त्याच्या जीवनातील उतार-चढावाचा विचार न करता तो सतत त्याच्या कामाशी एकनिष्ठ राहत असतो. आम्ही अश्याच एका विनोदी कलाकारा विषयी आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहे. ज्याने खूप वाईट परस्थिती मधून पुढे गेला आहे.

घरात शोकाचे वातावरण होते: – बॉलिवूड हंगामासोबतच्या संभाषणात जॉनी लीव्हरने असे सांगितले आहे की, त्याने आपल्या बहिणीच्या मृत्यूच्या दिवशीही शोमध्ये परफॉर्मन्स दिला होता. जॉनी असे म्हणाला आहे की ते समजल्यावर तुमच्या सुद्धा डोळ्यातून अश्रू येतील. जॉनी असे म्हणतात की, माझ्या बहिणीचे नि-धन झाले होते आणि मला एक शो करायचा होता. माझा शो रात्री ८ वाजता सुरू आहे, असा माझा समज होता.

पण तेवढ्यात अचानक माझा मित्र आला आणि म्हणाला जॉनी भाई ने शो कसा रद्द केला? मी म्हणालो नाही, शो रात्री ८ वाजता आहे. तो असे म्हणाला की, शो दुपारी ४ वाजता आहे. कॉलेज फंक्शन आहे. मी म्हणालो, अरे बाबा. आता घरी सगळे रडत आहेत आणि मी तिथून माझे कपडे घेतले आणि गुपचूप निघालो. मी टॅक्सीतच कपडे बदलू लागलो. माझ्याकडे त्यावेळी गाडी पण नव्हती.

त्या दिवशी परफॉर्म करणं खूप अवघड होतं :- जॉनी पुढे असे म्हणाला आहे की, मी कॉलेजला पोहोचलो. आता महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांच्या मूडमध्ये राहतात. त्या दिवशी परफॉर्म करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. त्यादिवशी मी कसा परफॉर्मन्स दिला, हे देवच तुम्हाला सांगू शकेल. तो कुठून इतकी हिम्मत देतो हे फक्त त्यालाच माहीत आहे. हे जीवन आहे, येथे काहीही होऊ शकते. आपण प्रत्येक गोष्टीसाठी तयार असले पाहिजे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जॉनी लीव्हर शेवटचा ‘हंगामा 2’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्यांनी परेश रावल, शिल्पा शेट्टी, मीजान जाफरी, राजपाल यादव आणि आशुतोष राणा यांच्यासोबत काम दिल्याचे दिसत आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन दिग्दर्शित हा चित्रपट 2021 साली प्रदर्शित झाला होता पण त्याला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

हा लेख वाचून तुम्हाला काय वाटते की, जॉनी लिव्हर ने शो ला जाऊन बरोबर केले होते की नाही? हे आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.

About admin

Check Also

52 साल की उम्र में तब्बू ने शर्ट के बटन खुले रख माहौल किया गर्म, देखें नींद लाने वाली तस्वीरें

52 साल की उम्र में तब्बू ने शर्ट के बटन खुले रख माहौल किया गर्म, देखें नींद लाने वाली तस्वीरें

दोस्तों बॉलीवुड जगत की एक ऐसी अभिनेत्री जिसने अपने हर किरदार से लोगों का दिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *