कार चालवताना दारू पिणे हा गु’न्हा आहे. महामार्गावर आणि रस्त्यांवर मोठ्या अक्षरात लिहून इशारा दिलेला आहे. दारू पिऊन वाहन चालवू नका. मद्यधुंद अवस्थेत कार चालवताना पकडले गेल्यास केवळ दंडच नाही तर तुरुंगवासही होऊ शकतो.
असे लिहिलेले असतानाही लोक दारूच्या नशेत स्वत:च्या व रस्त्यावरून चालणाऱ्या इतरांच्या जीवाची पर्वा न करता वाहने चालवताना दिसतात. अमेरिकेतील टेक्सासमध्ये दारूच्या नशेत कार चालवताना एका तरुणीला पकडण्यात आले आहे, तेव्हा तिने तिच्या स्वातंत्र्याच्या बदल्यात एका पोलिसासोबत से-क्स करण्याची ऑफरही दिली. काय आहे हे संपूर्ण प्रकरण आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहोत.
वृत्तानुसार अशी माहिती मिळाली आहे की, दारूच्या नशेत आपल्या कारने ट्रॅफिक साइन बोर्डला धडक देणाऱ्या आ-रोपी महिलेला अ-टक करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला रोख रक्कम दिली आणि दोघेही सं-बंध बनवू अशी ऑफर दिली आहे.
टेक्सासमधील ह्युस्टनमध्ये बुधवारी (20 एप्रिल) ही धक्कादायक घ’टना समोर आली आहे. अ’पघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा प्रत्यक्षदर्शींनीत असे सांगितले आहे की, एक तरुणी कार चालवत होती, जी अनियंत्रित कार घेऊन रस्त्याच्या कडेला चढली आणि नंतर ट्रॅफिक चिन्हावर आदळली.
पोलिस येण्यापूर्वीच आ’रोपी तरुणी तेथून पळून गेली होती. थोड्या वेळाने एक माणूस आला आणि त्याने अ’पघाताला आपणच जबाबदार असल्याचे अधिकाऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर पोलिसांच्या अहवालात २१ वर्षीय डल्से ऑर्टिज अशी आ’रोपी तरुणी घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑर्टिज म’द्यधुंद अवस्थेत दिसले. तीच गाडी चालवत होते हेही सिद्ध झाले.
पोलीस तिला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना ऑर्टिजने तपास अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आ’रोप आहे. अधिकारी सहमत नसताना आ’रोपी तरुणीने शरीरसं’बंध ठेवण्याचा प्रस्तावही दिला आहे. तपासात सहभागी कॉन्स्टेबल हरमनने फेसबुकवर पोस्ट लिहून संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
जयलेन जॉन्सन नावाच्या युजरने असे लिहिले आहे की, आ’रोपी तरुणीवर हसण्याऐवजी तिने या संकटात का आली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.काही लोकांनी आ’रोपी तरुणीला अशा परिस्थितीत कॅब घेण्यास सांगितले. सध्या आ’रोपी तरुणी पोलिसांच्या ताब्यात असून जामीन मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.
