बॉलीवूड नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय बनलेला असतो. आज आम्ही तुम्हाला एका सुप्रसिद्ध अभिनेत्र्याबद्दल सांगणार आहोत. नाना पाटेकर हे आपल्या सर्वानांला माहीतच आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्या आयुष्याशी संबं’धित काही गोष्टी सांगणार आहोत.
नाना पाटेकर यांना तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिलेले असेलच, त्यांनी बॉलिवूडमधून स्वतःचे खूप नाव,इज्जत कमवाली आहे. आज आम्ही तुम्हाला नाना पाटेकर यांच्या पत्नीबद्दल असे काही सांगणार आहोत ते समजल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. नाना पाटेकर यांनी बॉलिवूडमध्ये असताना खूप संघर्ष केला होता. त्यांनी त्याच्या जीवनामध्ये खूप वाईट दिवस बघितलेले आहे.
त्यानंतरच त्यांना बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करता आली आहे. नाना पाटेकर यांना क्रांतिवीर या चित्रपटासाठी राष्ट्रीय फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आज नाना पाटेकर यांच्याकडे सर्व काही आहे. आता त्यांच्या पत्नीबद्दल बोलायचे झाले तर, नाना पाटेकर यांच्या पत्नीचे नाव लीला कांती पाटेकर असे आहे.
लीला कांती पाटेकरही एकेकाळी चित्रपट सृष्टीमध्ये आपले करियर घडवत होत्या. पण नंतर नाना पाटेकर यांना भेटल्यानंतर त्यांनी बॉलिवूडमधून ब्रेक घेऊन टाकला होता. लीला कांती पाटेकर यांनी जर बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले असते, तर चांगल्या चांगल्या अभिनेत्रींनला मागे टाकले असते.
परंतु नाना पाटेकर आई लीला कांती पाटेकर आता एकत्र का राहत नाहीत याचे कोणतेही अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांच्या अफेअरनंतर नीलकांतीने नाना पाटेकर आणि तिथेच त्यांचे नाते तोडून टाकले. नाना पाटेकरची साथ कायमची सोडून लीला कांती पाटेकर कायमच्या त्यांच्या आयुष्यातून निघून गेल्या.
बॉलिवूड मध्ये नेहमीच अश्या घटना घडत असतात. नाना पाटेकर आणि लीला कांती पाटेकर सारख्या खूप जोड्या अश्याच तुटलेल्या आहेत. असे म्हणतात ना, नाते तोडणे खूप सोपे असते. पण आयुष्य भर निभावणे खूप अवघड असते आणि हे फार काही लोक करतात. तर तुम्हाला आमचा हा आजचा लेख वाचून कसे वाटले? हे आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.
