त’क्रा’रीनंतर आरो’पीला अटक करण्यात आली. या प्रकरणाबाबत महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी जोसेफिना हेमब्रम यांनी असे सांगितले की, आ’रोपींवि’रुद्ध महिला पोलीस ठाण्यात भारतीय दं’ड संहितेच्या कलम ३७६, ३५४, ५०६ आणि पॉक्सो का’यद्यानुसार गु’न्हा दा’खल करण्यात आला आहे.
झारखंडच्या लोहरदगा जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आलेली आहे. येथे एका मुस्लिम तरुणाने आपल्या दोन सख्ख्या बहिणींवर ब’लात्का’र केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानला वाचवण्यासाठी आलेल्या आईवरही त्याने ब’ला’त्का’राचा प्रयत्न केला आहे.
तसेच संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे .रिपोर्टनुसार असे समजले आहे की, ही घटना लोहरदगा जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशन हद्दीतील न्यू आझाद बस्ती येथील आहे. आ’रो’पी हा येथील रहिवासी आहे. तो एका गॅरेजमध्ये मोटार मेकॅनिक म्हणून काम करतो.
त्याच्या घरात दोन बहिणी आहेत. मोठी बहीण 19 वर्षांची आहे, तर धाकटी 16 वर्षांची आहे. याशिवाय त्याची आई आणि वडीलही घरात राहतात. सुमारे ३-४ वर्षांपासून तो त्याच्या लहान बहिणीवर सतत ब’लात्का’र करत होता. बुधवारी (२७ एप्रिल २०२२) तिची मोठी बहीण आंघोळ करून स्वयंपाकघराकडे जात असताना आ’रो’पीने तिच्यावरही ब’ला’त्का’र केला आहे.
या घटनेदरम्यान मोठ्या बहिणीच्या किंकाळ्या ऐकून धाकटी बहीण खोलीत पोहोचली आणि दुष्ट भावाच्या तावडीतून तिला वाचवण्याचा प्रयत्न करू लागली. त्यानंतर आ’रो’पीने तिला चाकू दाखवून गप्प केले होते.
इतक्यात मुलींचा आवाज ऐकून त्यांची आईही तिथे पोहोचली, तेव्हा तिने पाहिले की आ’रो’पी पूर्णपणे न’ग्न अवस्थेत होता आणि तो त्याच्याच बहिणींसोबत अ’श्लील कृत्य करत होता.
आईने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्यावरही ब’ला’त्का’र करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने कुटुंबीयांना जीवे मा’रण्याची धमकीही दिली होती.
पोलिसांनी आ’रो’पीला केले अ’टक :- यामुळे जखमी झालेल्या आ’रो’पीच्या आईने पोलिसात त’क्रा’र दा’खल केली आहे. त’क्रा’रीनंतर आ’रो’पीला अ’टक करण्यात आली आहे.
या प्रकरणाबाबत महिला पोलीस ठा’ण्याच्या प्रभारी जोसेफिना हेमब्रम यांनी सांगितले आहे की, आ’रो’पींवि’रुद्ध महिला पोलीस ठा’ण्यात भारतीय दं’ड संहितेच्या क’लम ३७६, ३५४, ५०६ आणि पॉक्सो का’य’द्यानुसार गु’न्हा दाखल करण्यात आला आहे.