महेश भट्टच्या मुलीला होईच होतं सलमानच्या घारीची सून, परंतु इच्छा असून हि.....

महेश भट्टच्या मुलीला होईच होतं सलमानच्या घारीची सून, परंतु इच्छा असून हि…..

बॉलीवूड इंडस्ट्रीच्या दुनियेत महेश भट्ट यांचे नाव एकतर्फी चालते आहे आणि तरीही महेश भट्ट यांचा बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रवास खूप नेत्रदीपक आणि कठीण दायक राहिला आहे. त्यांनी अतिशय खराब परिस्तिथी ला सामोरे जाऊन ध्येय साध्य केले आहे.

तसेच त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीला अनेक सुपरडुपर हिट चित्रपट दिले आहे. आणि संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत आपले नाव उंच अश्या टोकावर कमावले आहे. महेश भट्ट हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात मोठे दिग्दर्शक बनले आहेत.

महेश भट्ट यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर त्यांना दोन सुंदर अश्या मुली आहेत. यातील मोठ्या मुलीचे  नाव पूजा भट्ट आणि दुसऱ्या लहान  नाव आलिया भट्ट असे आहे हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहेच.

महेश भट्ट सध्या त्यांची मोठी मुलगी पूजा भट्टच्या एका खुलाशामुळे मीडियामध्ये खूप जास्त चर्चेत आली आहेत. हे घडले कारण महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्ट हिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक सत्य उघड केलेले आहे.

ज्यामध्ये ते बोलले जात आहे. महेश भट्ट यांची मोठी मुलगी पूजा भट्ट हिला कोणत्याही किंमतीत सलमान खानच्या घरची सून व्हायचे होते. आणि लग्न करू इच्छिणाऱ्या पूजा भट्टचे हे सत्य फार कमी लोकांना माहित असेल.

खरंतर आज आम्ही तुम्हाला असे सांगतो आहे की, पूजा भट्ट आणि सोहेल खान एकमेकांवर खूप प्रेम करत होते. आणि दोघेही लग्न करणार होते, पण काही काळापूर्वी त्यांच्या नात्यात दु’रावा निर्माण झाला आणि दोघेही वेगळे झाले आहे.

असे बोलता येईल की, सलमान खानच्या कुटुंबाचे सून होण्याचे स्वप्नही पूजा भट्टच भंग पावले आहे. पूजा भट्टबद्दलचा हा लेख तुम्हाला कसा वाटला? तुमचे विचार आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका.

तुम्हाला कोणत्याही विषयावर लेख वाचायला आवडेल , हे तुम्ही आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.

About admin

Check Also

52 साल की उम्र में तब्बू ने शर्ट के बटन खुले रख माहौल किया गर्म, देखें नींद लाने वाली तस्वीरें

52 साल की उम्र में तब्बू ने शर्ट के बटन खुले रख माहौल किया गर्म, देखें नींद लाने वाली तस्वीरें

दोस्तों बॉलीवुड जगत की एक ऐसी अभिनेत्री जिसने अपने हर किरदार से लोगों का दिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *